एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
मुंबई विद्यापीठ FOLLOW Mumbai university, Latest Marathi News
Eknath Shinde: मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील जागेत गुरुवारी सकाळी मद्याच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळाला. याचबरोबर प्लास्टिकचा कचराही मोठ्या प्रमाणावर साचल्याने विद्यापीठाची कचराकुंडी झाली का? अशी टीका होऊ लागली आहे. ...
मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा १० ऑक्टोबरपासून सुरू होणार होत्या. मात्र, त्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ...
Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेमार्फत चालविण्यात येणाऱ्या ‘संभाषण’ या संशोधन-पत्रिकेतर्फे ‘द कोव्हिड स्पेक्ट्रम: थिओरॅटिकल अँड एक्सपेरिमेंटल रिफ्लेक्शनस फ्रॉम इंडिया अँड बियाँड’ या महत्वपूर्ण पुस्तकाचे वैद्यकीय क्षेत्रातील ...
Digambar Shirke : मुंबई विद्यापीठाचे सुहास पेडणेकर यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ शनिवारी संपणार आहे. ...
मागणी राज्यपालांपर्यंत पोहोचविण्याचे कुलगुरूंचे आश्वासन ...
व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर ...
Election for university administration : आता विद्यापीठ प्रशासनात आणि सिनेट सदस्यांमध्ये अधिसभा निवडणुकांच्या चर्चा रंगणार आहे. ...
Rohit Pawar Tweet : प्रदर्शनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेवेळी काढण्यात आलेला एक फोटो होता. हा फोटो पाहून मी तर निःशब्दच झालो, असे रोहित पवार यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. ...