लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ, मराठी बातम्या

Mumbai university, Latest Marathi News

निकालाचा मुहूर्त काढला तरी कसा? - Marathi News | How to get rid of the result? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निकालाचा मुहूर्त काढला तरी कसा?

मुंबई विद्यापीठाच्या निकालांच्या तारखेच्या डेडलाईनचा घोळ अजूनही सुरू आहे. कुलगुरू रजेवर गेल्याने त्यात फरक कुठे पडलाय? शिक्षणमंत्री आणि कुलपतींनी हा डेडलाईनचा मुहूर्त काढला तरी कसा, हा प्रश्न अधिकच बुचकळ्यात टाकणारा आहे! ...

‘त्या’ विद्यार्थ्यांचे काय?निकाल गोंधळ सुरूच; वाणिज्यचे निकाल रखडले - Marathi News | What about those 'students'? The outcome of the commerce came to an end | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ विद्यार्थ्यांचे काय?निकाल गोंधळ सुरूच; वाणिज्यचे निकाल रखडले

आॅगस्ट महिना संपत आला तरीही मुंबई विद्यापीठात उत्तरपत्रिकांची तपासणी धिम्या गतीने सुरू आहे. ४०० हून अधिक निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला यश आले असले तरीही वाणिज्यच्या विद्यार्थ्यांच्या निकालांचे काय, या प्रश्नाचे उत्तर सापडलेले नाही. ...

निकाल ३१ आॅगस्टपर्यंत लावण्याचे मुंबई विद्यापीठाचे प्रयत्न, उत्तरपत्रिका तपासणी चोवीस तास सुरू - Marathi News | Till the results of the Mumbai University's decision to postpone the results till 31st August, post-checking 24 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निकाल ३१ आॅगस्टपर्यंत लावण्याचे मुंबई विद्यापीठाचे प्रयत्न, उत्तरपत्रिका तपासणी चोवीस तास सुरू

पदवी अभ्यासक्रमाचे सर्व निकाल ३१ आॅगस्टपर्यंत लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मुंबई विद्यापीठाने गुरुवारी उच्च न्यायालयाला दिली. प्राध्यापक चोवीस तास उत्तरपत्रिका तपासण्याचे काम करत आहेत ...

निकाल ३१ आॅगस्टपर्यंत लावण्यासाठी प्रयत्नशील, विद्यापीठाची उच्च न्यायालयाला माहिती - Marathi News | Till the end of the 31st August, the University's High Court is informed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निकाल ३१ आॅगस्टपर्यंत लावण्यासाठी प्रयत्नशील, विद्यापीठाची उच्च न्यायालयाला माहिती

पदवी अभ्यासक्रमाचे सर्व निकाल ३१ आॅगस्टपर्यंत लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती मुंबई विद्यापीठाने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली. ...

‘विधि’च्या उत्तरपत्रिकांची वकील करणार तपासणी? वाणिज्यच्या विद्यार्थ्यांपुढील प्रश्नचिन्ह कायम - Marathi News | Lawyer's lawyer will inspect the answer sheets? The questionnaire continued for the students of commerce | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘विधि’च्या उत्तरपत्रिकांची वकील करणार तपासणी? वाणिज्यच्या विद्यार्थ्यांपुढील प्रश्नचिन्ह कायम

मुंबई विद्यापीठ निकालाचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने आता विद्यापीठ कंबर कसून कामाला लागले आहे. गुरुवार, २४ आॅगस्टपर्यंत विधि शाखेचे निकाल लावण्यासाठी विद्यापीठातून वकिलांना मेसेज गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ...

अखेर विधि सीईटीची मुदत ३१ आॅगस्टपर्यंत वाढविली, सीईटी आयुक्तांची उच्च न्यायालयाला माहिती - Marathi News | Finally, the law has increased the CET's deadline till 31st August, to the High Court of CET Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर विधि सीईटीची मुदत ३१ आॅगस्टपर्यंत वाढविली, सीईटी आयुक्तांची उच्च न्यायालयाला माहिती

विधि अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणा-या मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या सीईटी सेलने अर्ज भरण्याकरिता अखेर ३१ आॅगस्टपर्यंत मुदत वाढवून दिली आहे ...

मुंबई विद्यापीठाच्या निकालासंदर्भात राज्यपालांनी घेतला आढावा - Marathi News | The Governor took the review of the University of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या निकालासंदर्भात राज्यपालांनी घेतला आढावा

मुंबई विद्यापीठाच्या निकालासंदर्भात विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु देवानंद शिंदे यांनी आज राज्यपालांकडे सादरीकरण केले. निकालाची सद्यस्थितीची माहिती कुलगुरुंनी राज्यपालांना दिली. ...

मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू राज्यपालांची घेणार भेट - Marathi News | The Vice Chancellor of the University of Mumbai will be visiting the Governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू राज्यपालांची घेणार भेट

मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची भेट घेणार आहेत. आज सकाळी 11 वाजता प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे आणि राज्यपालांमध्ये बैठक होणार आहे. ...