लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ, मराठी बातम्या

Mumbai university, Latest Marathi News

आज विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार, ‘मुंबई विद्यापीठ वाचवा’ आंदोलन, मेरिट ट्रॅक कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी - Marathi News | Students again demanded to cancel Elgar, 'Save the University of Mumbai' movement, merit track company's contract | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार, ‘मुंबई विद्यापीठ वाचवा’ आंदोलन, मेरिट ट्रॅक कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी

मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीनंतर निकालांना लेटमार्क लागला, पण तरीही हिवाळी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने होणार असल्यामुळे विद्यार्थी संतापले आहेत. ...

कुलगुरूंचा ‘निकाल’ लागला... विद्यापीठाचे काय? - Marathi News | What is the university? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कुलगुरूंचा ‘निकाल’ लागला... विद्यापीठाचे काय?

परीक्षा भवनासमोर सप्टेंबर महिन्यातही विद्यार्थ्यांच्या मोठ्या रांगा दिसून येत होत्या. दिवसभर परीक्षा भवनात फिरून-फिरून थकलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या हाती निराशाच पडत होती. ...

मुंबई विद्यापीठ ना'पास' : ऑनलाइन असेसमेंट कंत्राटात कोट्यवधींचा घोटाळा - भालचंद्र मुणगेकर - Marathi News | Why did the Governor take a two-and-a-half month's time to remove the Vice Chancellors of the University of Mumbai? - Bhalchandra Mungekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठ ना'पास' : ऑनलाइन असेसमेंट कंत्राटात कोट्यवधींचा घोटाळा - भालचंद्र मुणगेकर

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरुन हटवण्यासाठी राज्यपालांनी अडीच महिन्यांचा कालावधी का घेतला?, असा प्रश्न उपस्थित करत माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या काराभारावर टीका केली आहे.  ...

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख हे पंतप्रधानांच्या 'डिजिटल इंडिया'चे बळी  - उद्धव ठाकरे - Marathi News | Digital India Mumbai University result issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख हे पंतप्रधानांच्या 'डिजिटल इंडिया'चे बळी  - उद्धव ठाकरे

मुंबई विद्यापीठाच्या निकालांत गोंधळ उडवणारा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस कारणीभूत ठरलेला ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेणारे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची अखेर राज्यपाल विद्यासागर राव यांनी मंगळवारी हकालपट्टी केली. ...

मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंचा शोध सुरू, कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन  - Marathi News | The search for new Vice Chancellors of the University of Mumbai, the establishment of a committee headed by Kasturirangan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंचा शोध सुरू, कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन 

संजय देशमुख यांच्या हकालपट्टीनंतर नव्या कुलगुरूंच्या शोधासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.  ...

विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर आता लायक व्यक्ती नेमावी, आदित्य ठाकरे यांचा सरकारवर निशाणा - Marathi News | The University's Vanguard on the Nigty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर आता लायक व्यक्ती नेमावी, आदित्य ठाकरे यांचा सरकारवर निशाणा

मुंबई विद्यापीठातीला निकालाच्या घोळानंतर राज्य सरकारला अखेर जाग आली असून त्यांनी डॉ. संजय देशमुख यांना कुलगुरुपदावरुन हटवलं. ...

संजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून उचलबांगडी - Marathi News | The removal of the Vice-Chancellor of Mumbai University Sanjay Deshmukh, order of the Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून उचलबांगडी

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. ...

अखेर राखीव निकाल जाहीर, पुनर्मूल्यांकन तपासणी सुरूच - Marathi News |  Finally, the announcement of the reserved results, the revaluation investigation started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर राखीव निकाल जाहीर, पुनर्मूल्यांकन तपासणी सुरूच

मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकालांना उशीर झाला. त्यात उत्तरपत्रिकांची सरमिसळ झाल्याने काही उत्तरपत्रिका विद्यापीठाला सापडत नसल्याने २ हजार ३०० विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले होते. ...