मुंबई विद्यापीठातून विधि अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडे गुणपत्रिका नसल्यामुळे ते त्रस्त झाले आहेत. मूळ निकालात नापास झालेले अनेक विद्यार्थी हे पुनर्मूल्यांकनाच्या निकालात पास झाले ...
मुंबई विद्यापीठाच्या १६० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे उडालेला गोंधळ अजूनही सुरूच आहे. ...
मुंबई विद्यापीठात घेण्यात आलेल्या सिनेटच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर ३ विद्यापीठ अध्यापक, १० प्राचार्य आणि ६ व्यवस्थापनाचे प्रतिनिधी या जागांचे निकाल जाहीर करण्यात आले. ...
मुंबई विद्यापीठातील विविध परीक्षांचे निकाल उशिराने लागल्याने असंख्य विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले आहे. त्यांना नुकसान भरपाई देत, माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत, प्रोग्रेसिव्ह स्टुडंट मूव्हमेंट या विद्यार्थ ...
मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकांसाठी विद्यापीठाने पदवीधर मतदार संघाच्या तात्पुरत्या मतदार याद्या विद्यापीठाने मंगळवारी जाहीर केल्या, पण या मतदार यादीत मोठा गोंधळ असल्याचे समोर आले आहे. कारण एकाच्या नावासमोर दुसºयाचा फोटो, मुलाच्या नावासमोर मुलीचा फो ...
मुंबई विद्यापीठाची एमकॉमच्या पहिल्या वर्षाची परीक्षा सोमवारपासून सुरू झाली. गेल्या वर्षी एमकॉमच्या प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न बदलला असून १५ गुणांच्या आॅब्जेक्टिव्ह प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. पण सोमवारी सुरू झालेल्या परीक्षेमध्ये जय हिंद, भुराणी आ ...
मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी आॅफ थिएटर आर्ट्स आणि नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने १०वा राष्ट्रीय वसंत नाट्योत्सव मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रुझ विद्यानगरीत रंगणार आहे. २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान रंगणा-या नाट्योत् ...
मुंबई विद्यापीठाच्या मंगळवारपासून सुरू होणा-या अन्य परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या, पण एमएससी मायक्रोबायोलॉजी विषयाची परीक्षा मात्र, तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे. २३ जानेवारीपासून सुरू होणारी परीक्षा आता ९ फेब्र ...