लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ, मराठी बातम्या

Mumbai university, Latest Marathi News

पत्नीचा शोधनिबंध चोरून मिळविली पीएच.डी, एम.फिल; राज्यपालांकडे तक्रार - Marathi News | Ph.D., M.Phil; Complain to the Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्नीचा शोधनिबंध चोरून मिळविली पीएच.डी, एम.फिल; राज्यपालांकडे तक्रार

मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या माजी संचालकाने पत्नीच्या एम.फिल शोधनिबंधातील मजकूर चोरून, त्यावर आधी पीएच.डी व नंतर त्याच पीएच.डीच्या वाङमयावर एम.फिल पदवी मिळविल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ...

पदवीधर निवडणुकीसाठी संघटनांची ‘फिल्डिंग’ - Marathi News |  Organizations 'Fielding' for Graduate Elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदवीधर निवडणुकीसाठी संघटनांची ‘फिल्डिंग’

विद्यापीठाच्या सिनेट पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून इच्छुक उमेदवारांना ८ मार्चपर्यंत अर्ज करण्यास मुदत आहे. ...

अभिनव प्रयोगांमुळे विद्यापीठातली ‘मराठी’ टिकून - Marathi News | Through 'Abhinav', 'Marathi' survival of the university | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनव प्रयोगांमुळे विद्यापीठातली ‘मराठी’ टिकून

एका बाजूला शाळा-महाविद्यालयांमध्ये घटणारी मराठी विद्यार्थ्यांची संख्या, मराठी शाळांची दयनीय स्थिती चिंताजनक आहे. मात्र, दुसरीकडे मुंबई विद्यापीठाने हाच मराठीचा टक्का आणि दर्जा टिकवून ठेवण्यासाठी अभिनव प्रयोग राबविले आहेत. ...

मुंबई विद्यापीठ : विद्यार्थी परिषदेवर युवा सेनेचे वर्चस्व! अभाविपला केवळ २ मते - Marathi News | University of Mumbai: Yuva Sena dominates student council! ABVP has only 2 votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठ : विद्यार्थी परिषदेवर युवा सेनेचे वर्चस्व! अभाविपला केवळ २ मते

विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाºया विद्यार्थी परिषदेवर अखेर युवा सेनेने वर्चस्व सिद्ध केले आहे. विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात सोमवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष आणि सचिव पदावर बाजी मारत युवा सेनेने अखिल भारतीय विद्यार्थ ...

मुंबई विद्यापीठ : स्टुडंट कौन्सिल निवडणुकीची चुरस! युवा सेनेविरोधात अभाविप अध्यक्षपदासाठी आमनेसामने - Marathi News | University of Mumbai: Student Council Elections! Undeniably, for the presidency of the ABVP against the young man | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठ : स्टुडंट कौन्सिल निवडणुकीची चुरस! युवा सेनेविरोधात अभाविप अध्यक्षपदासाठी आमनेसामने

मुंबई विद्यापीठात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या स्टुडंट कौन्सिलच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी होणा-या निवडणुकीत युवा सेना व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुन्हा आमनेसामने उभे ठाकणार आहेत. ...

टीवाय बी.कॉमचा निकाल जाहीर - Marathi News | TYE B.Com Results | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टीवाय बी.कॉमचा निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या टीवाय बी.कॉमचे पाचव्या आणि सहाव्या सत्राचे निकाल मंगळवारी जाहीर झाले, पण विद्यापीठाचे संकेतस्थळ हँग झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यास विलंब झाला ...

विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात इस्रोचे माजी अध्यक्ष प्रमुख पाहुणे - Marathi News | Former guests of the ISRO president, chief guest, at the university's convocation ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात इस्रोचे माजी अध्यक्ष प्रमुख पाहुणे

मुंबई विद्यापीठाच्या गुरुवारी होणाºया २०१८च्या दीक्षान्त समारंभाला इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. किरण कुमार उप्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ...

कुलगुरू पदासाठी आले कमी अर्ज! ९७ उमेदवार इच्छुक - Marathi News | Vice Chancellor nominated for lower post! 9 7 Candidates Interested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुलगुरू पदासाठी आले कमी अर्ज! ९७ उमेदवार इच्छुक

आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीच्या गोंधळानंतर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर, नवीन कुलगुरू पदाचा शोध सुरू झाला आहे. त्यासाठी शोध समितीकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, परंतु या वेळी केवळ ९७ अर्जच ...