अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा... वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक? खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं? इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले? टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
मुंबई ट्रेन अपडेट FOLLOW Mumbai train update, Latest Marathi News Mumbai Train Status- मुसळधार पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसतो. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक ही 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू असते. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा खोळंबल्याचा फटका हा प्रवाशांना बसत असल्याने मनस्ताप सहन करावा लागतो. लोकलविषयीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी वाचा lokmat.com Read More
या तिघांची देखील प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. ...
सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक बुधवारी (12 जून) विस्कळीत झाली आहे. ...
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी विस्कळीत झाली आहे. कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या 20 मिनिटे उशीराने धावत आहेत. ...
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक गुरुवारी विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. ...
मध्य रेल्वेची वाहतूक रविवारी (२ जून) विस्कळीत झाली आहे. कसारा स्थानकाजवळ मालगाडीचं इंजिन बंद पडल्य़ाने वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. ...
मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी (28 मे) विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. तब्बल 45 मिनिटे वाहतूक उशिराने सुरू आहे. ...
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. ...
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील मान्सूनमधील प्रत्येक घटनेचा आढावा ड्रोनद्वारे घेण्यात येणार आहे. रेल्वे कर्मचारी किंवा इतर यंत्रणा काही ठिकाणी पोहोचू शकत नसतील, अशा ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. ...