मुंबई ट्रेन अपडेट, मराठी बातम्या FOLLOW Mumbai train update, Latest Marathi News Mumbai Train Status- मुसळधार पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसतो. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक ही 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू असते. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा खोळंबल्याचा फटका हा प्रवाशांना बसत असल्याने मनस्ताप सहन करावा लागतो. लोकलविषयीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी वाचा lokmat.com Read More
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना रडरड सहन करावी लागत आहे. कारण तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. कसारा ते सीएसएमटीची वाहतूक विलंबाने सुरू आहे. ...
हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर रविवार रात्रकालीन आणि ठाणे-कल्याण जलद मार्गावर रविवारी दिवसकालीन ब्लॉक मध्य रेल्वेने घोषित केला. ...
ऐन गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ...
मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात पॉइंट फेल झाल्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली. ...
Central Train Update : भांडुप ते कांजूरमार्गदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...
मध्य रेल्वेच्या मार्गांवरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. ...
उमरोळी स्थानकात संतप्त प्रवाशांनी आज सकाळी रेल रोको केला. ...