लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई ट्रेन अपडेट

मुंबई ट्रेन अपडेट, मराठी बातम्या

Mumbai train update, Latest Marathi News

Mumbai Train Status- मुसळधार पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसतो. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक ही 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू असते. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा खोळंबल्याचा फटका हा प्रवाशांना बसत असल्याने मनस्ताप सहन करावा लागतो. लोकलविषयीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी वाचा  lokmat.com
Read More
Mumbai Rain Update : मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका, कर्जत-खोपोली रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प - Marathi News | Mumbai Rain Update Trains Delayed As Heavy Overnight Rain In Mumbai Floods Tracks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Update : मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका, कर्जत-खोपोली रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प

ऐन गर्दीच्या वेळी मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसला आहे. पावसामुळे कर्जत-खोपोली रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकलचा खोळंबा झाला आहे. ...

Mumbai Rain Update: पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत; 'या' गाड्या रद्द - Marathi News | mumbai rain update western and central railway cancelled many trains after heavy rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Update: पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत; 'या' गाड्या रद्द

पश्चिम आण मध्य रेल्वेला पावसाचा फटका ...

Mumbai Train Update: मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम; प्रवाशांचा खोळंबा - Marathi News | Mumbai Train Update: Impact of rail traffic due to heavy rains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update: मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम; प्रवाशांचा खोळंबा

मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस पडत आहे. मांटुगा, वरळी, लालबाग, लोअर परेल परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे, पुर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाने मुंबईकरांचे हाल झालेत. ...

मुंबई-पुणे मार्गावर मालगाडी घसरल्याने वाहतूक विस्कळीत, अनेक गाड्या रद्द - Marathi News | Central Railway derailment of goods train between Jambrung and Thakurwadi on ghat section between Karjat and Lonavala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे मार्गावर मालगाडी घसरल्याने वाहतूक विस्कळीत, अनेक गाड्या रद्द

मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील वाहतूक सोमवारी विस्कळीत झाली आहे. कर्जत-लोणावळा सेक्शनमधील घाटामध्ये मालगाडीचे डबे घसरल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याची माहिती मिळत आहे. ...

Mumbai Train Update : कसाऱ्याकडे जाणारी रेल्वेसेवा रखडली, मध्य रेल्वेची वाहतूक 30 मिनिटे उशिराने  - Marathi News | Mumbai Train Update central railway traffic disrupted 28 june | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update : कसाऱ्याकडे जाणारी रेल्वेसेवा रखडली, मध्य रेल्वेची वाहतूक 30 मिनिटे उशिराने 

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक शुक्रवारी (28 जून) विस्कळीत झाली आहे. कसाऱ्याकडे जाणारी रेल्वेसेवा रखडली आहे. आसनगाव ते खर्डी स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...

Mumbai Rain Update: पहिल्याच पावसात मुंबईकर बेहाल; वाहतूक मंदावली तर रेल्वेसेवाही उशिराने - Marathi News | Mumbai Rain Update: Heavy Rainfall in Mumbai from todays morning. Traffic jam on road & Trains are delayed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Update: पहिल्याच पावसात मुंबईकर बेहाल; वाहतूक मंदावली तर रेल्वेसेवाही उशिराने

हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक 10 ते 15 मिनिटे, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेची वाहतूक सेवा 15 ते 20 उशिराने धावत आहेत. मुंबईतल्या अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने मुंबईच्या रस्ते वाहतुकीचा वेद मंदावला आहे ...

पश्चिम रेल्वे विस्कळीत; लोकल 20 ते 25 मिनिटं उशिरानं - Marathi News | western railway delayed by 20 mins due to technical problems | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वे विस्कळीत; लोकल 20 ते 25 मिनिटं उशिरानं

गोरेगाव ते जोगेश्वरी दरम्यान तांत्रिक बिघाड ...

हार्बर मार्गावरील सर्व लोकल आता सिमेन्स बनावटीच्या, वेग वाढणार - Marathi News | All locals on the harbor route will now be able to build simulations, speed up | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हार्बर मार्गावरील सर्व लोकल आता सिमेन्स बनावटीच्या, वेग वाढणार

हार्बर मार्गावरून चालविण्यात येणाऱ्या जुन्या प्रकारातील रेट्रोफिटेड बनावटीच्या सर्व लोकल बाद झाल्या आहेत. आता हार्बर मार्गावर सर्व लोकल सिमेन्स बनावटीच्या असणार आहेत. ...