‘द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडिया’चे (आयसीएआय) अध्यक्ष निलेश विकमसी यांची मुलगी पल्लवी (२१) हिचा करी रोड-परळ स्थानकांदरम्यान लोकलखाली येऊन बुधवारी मृत्यू झाला. ...
येत्या डिसेंबर महिन्यात दिघा स्थानकाच्या कामाच्या निविदा काढण्याचे काम पूर्ण होऊन जानेवारी महिन्यात प्रत्यक्षात कामास सुरु वात होणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांना प्रोजेक्ट डायरेक्टर एस.एस. खुराना यांनी मंगळवारी दिली. ...
एलफिन्स्टन - परळ रेल्वे ब्रिजवर चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या गुरुवारी मोर्चाचं आयोजन केलं आहे ...
परळ-एलफिन्स्टन पूलावर चेंगराचेंगरी झाल्याची दुर्घटना घडल्यानंतर मदतीच्या नावाखाली तरुणीसोबत अश्लिल वर्तन करण्यात आल्याची बातमी चुकीची असल्याची माहिती समोर आली आहे. ...
एल्फिन्स्टन दुर्घटनेत २३ प्रवाशांच्या मृत्यूनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली असून मंगळवारपासून मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १०० स्थानकांचे सुरक्षा आॅडिट करण्यात येणार आहे ...
एल्फिन्स्टन दुर्घटनेत २३ जणांचा बळी गेला. २९ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने मुंबईकरांच्या मनावर कायमची खोलवर जखम केली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले ...