येत्या डिसेंबर महिन्यात दिघा स्थानकाच्या कामाच्या निविदा काढण्याचे काम पूर्ण होऊन जानेवारी महिन्यात प्रत्यक्षात कामास सुरु वात होणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांना प्रोजेक्ट डायरेक्टर एस.एस. खुराना यांनी मंगळवारी दिली. ...
एलफिन्स्टन - परळ रेल्वे ब्रिजवर चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या गुरुवारी मोर्चाचं आयोजन केलं आहे ...
पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या संथ कारभारामुळे एल्फिन्स्टन दुर्घटना घडली असेच आता समोर येत आहे. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनाने योग्य पद्धतीने आणि वेळेत समन्वय साधला असता तर एल्फिन्स्टन पादचारी पूल कधीच तयार झाला असता ...
एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील पीडित कुटुंबांचे सर्वेक्षण करून ज्या कुटुंबातील आर्थिक आधार हरपला असेल, त्या कुटुंबातील एकाला रेल्वेमध्ये कायमस्वरूपी सामावून घेण्याची मागणी ...
२३ निष्पाप जिवांचा बळी गेल्यानंतरही प्रशासन ढिम्मच असून, मुंबई महापालिकेनेही एल्फिन्स्टन रोड पूल, करी रोड स्टेशन पूल, ग्रँट रोड उड्डाणपूल, दादर येथील लोकमान्य टिळक पूल यांकडे दुर्लक्ष केले आहे. ...
एल्फिन्स्टन दुर्घटनेत २३ प्रवाशांच्या मृत्यूनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली असून मंगळवारपासून मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १०० स्थानकांचे सुरक्षा आॅडिट करण्यात येणार आहे ...