मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी अद्यापही बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या मोजक्या फेऱ्या चालवल्या जात आहेत. ...
ऐनवेळी लोकल सेवा रद्द झाल्याने शुक्रवारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना घरी परतताना त्रास झाला. त्यात रेल्वेमन साठी सोडण्यात आलेल्या लोकल मध्ये अन्य प्रवाशांना न चढू दिल्याने देखील प्रवासी नाराज झाले. ...
ठाण्यापुढील उपनगरी सेवेसाठी महत्त्वाच्या असलेल्या प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी खा. डॉ. शिंदे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच एक बैठक घेतली. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या दीर्घ मुलाखतीमधून मुंबईतील लोकलसेवा सुरू करण्याबाबतच्या आपल्या घोरणाबाबत महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. ...
लॉकडाऊनचा फायदा घेऊन रेल्वे प्रशासनाने पादचारी पूल, उड्डाणपूल, रेल्वेमार्गांचा विस्तार तसेच विविध प्रकल्प मार्गी लावावेत, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. मात्र, ठिकठिकाणच्या कंत्राटदारांचे मजूर गावाला गेल्याने रेल्वे प्रकल्पांची कामे पु ...
एका लोकलचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये रेल्वे वर्करने मास्क लावला आहे पण सोशल डिस्टंन्सिंग मात्र ठेवलेले नाही. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये त्यांबद्दल चर्चा सुरू आहे. ...