लोकलमध्ये ठराविक कालावधीत म्हणजे विशेषतः सकाळी ७.३० ते १० आणि संध्याकाळी ५ नंतर ९ वाजेपर्यंत खूप गर्दी होते. महिलांच्या डब्यात शिरायला जागा नसते. त्यात कोणतेही सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. ...
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर देखभाल काम करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. ...
coronavirus in Mumbai : कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने मुंबई सध्या डेंजर झोनमध्ये आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी शुक्रवारपासून कडक निर्बंध लावण्यात येतील, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. ...
Megablock UPdate : देखभाल व दुरुस्ती कामासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार, ७ फेब्रुवारी राेजी मेगाब्लॉक असेल. त्यानुसार, मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा - मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४.०५ यावेळेत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ...
AC local : सध्या मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते सीएसएमटी दरम्यान सुरू असलेल्या एसी लोकल सेवेला प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यास लवकरच एसी लोकलच्या फेऱ्या वाढतील ...
Mumbai Suburban Railway : एक फेब्रुवारीपासून मध्य रेल्वेने मुंबईच्या लोकलने सामान्य नागरिकांना प्रवासासाठी ठरवून दिलेल्या वेळा खासगी क्षेत्रातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांना व अन्य लोकल प्रवाशांनाही फारशा सोयीच्या नाहीत. ...
Mumbai Suburban Railway : काेराेना संसर्गाच्या भीतीने मार्च २०२० पासून सर्वसामान्यांसाठी बंद झालेली लोकल १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी सुरू झाली. पहिल्या दिवशी लोकलला अल्प प्रतिसाद मिळाला. ...