लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई उपनगरी रेल्वे

मुंबई उपनगरी रेल्वे, मराठी बातम्या

Mumbai suburban railway, Latest Marathi News

नालासोपारा रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी, तिकिटांसाठी रांगा, बंद तिकीट मशिन्समुळे नाराजी - Marathi News | Crowed at Nalasopara railway station, queues for tickets, displeasure over closed ticket machines | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नालासोपारा रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी, तिकिटांसाठी रांगा, बंद तिकीट मशिन्समुळे नाराजी

Mumbai Local : गेल्या १० महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेली रेल्वेसेवा सोमवारपासून सामान्य नागरिकांसाठी सुरू केल्याने नालासोपारा स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती. ...

रेल्वे प्रवास आजपासून सुरू; पण ही घ्या काळजी - Marathi News | Rail travel starts from today; But take care of this | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे प्रवास आजपासून सुरू; पण ही घ्या काळजी

Mumbai Local : मार्चपासून सर्वसामान्यांसाठी बंद झालेली लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ...

मुंबईकरांनो; मेट्रो आणि लोकलने प्रवास करत आहात? या मार्गदर्शक सूचनांचे करा पालन - Marathi News | Mumbaikars; Traveling by metro and local? Follow these guidelines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो; मेट्रो आणि लोकलने प्रवास करत आहात? या मार्गदर्शक सूचनांचे करा पालन

Mumbai News : सरकारच्‍या आदेशानुसार लोकल सर्वसामान्‍यांसाठी विशिष्‍ट कालावधीमध्‍ये चालवण्‍यात येणार आहेत.  हा प्रवास करताना आपणाला काळजी घ्यायची आहे. ...

रेल्वेमध्ये गहाळ झालेली लॅपटॉपची बॅग मिळाली - Marathi News | A bag of laptops was found missing in the train | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वेमध्ये गहाळ झालेली लॅपटॉपची बॅग मिळाली

टिटवाळा उपनगरी रेल्वेमध्ये एका महिलेची लॅपटॉप असलेली बॅग गहाळ झाल्याची माहिती ठाणे रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. ...

सर्वांसाठी लोकल सुरू होणार, पण वेळांबाबत प्रवाशांचा संभ्रम कायम - Marathi News | The local will start for everyone, but the confusion of passengers about the times remains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वांसाठी लोकल सुरू होणार, पण वेळांबाबत प्रवाशांचा संभ्रम कायम

Mumbai Suburban Railway : मार्चपासून सर्वसामान्यांसाठी बंद झालेली लोकल साेमवारपासून सुरू होणार आहे. मात्र, लाेकल प्रवासासाठी सरकारने विशिष्ट वेळा ठरवून दिल्या आहेत. ...

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक - Marathi News | Megablocks today on all three railway lines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक

Mega blocks News Update : विविध दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी ३१ जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येईल. ...

"फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सर्वसामान्यांना लोकल प्रवेश," अस्लम शेख यांचे संकेत - Marathi News | "Local access to the general public from the first week of February," Aslam Sheikh hinted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सर्वसामान्यांना लोकल प्रवेश," अस्लम शेख यांचे संकेत

Mumbai Suburban Railway : कोरोना नियंत्रणात आल्याने आता मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकलसेवा सुरू करण्यासाठी सर्वसामान्यांकडून मागणी होत आहे. ...

मध्य आणि पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, शुक्रवारपासून लोकल सेवेत करणार वाढ; पण... - Marathi News | Western Railway will run at full capacity from Friday, but ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य आणि पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, शुक्रवारपासून लोकल सेवेत करणार वाढ; पण...

Western Railway : गेल्या दहा महिन्यांपासून मुंबईतील उपगरीय सेवा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्यांसाठी बंद आहे. ...