लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई विधानसभा निवडणूक

Mumbai Vidhan sabha Election 2024

Mumbai region, Latest Marathi News

Mumbai Vidhan sabha Election 2024 Result 
Read More
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या! - Marathi News | Gaikwad insists on Dharavi seat for sister; Leaders say - give candidacy to workers! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!

ज्योती गायकवाड यांना उमेदवारी मिळणार का, हा औत्सुक्याचा विषय झाला आहे ...

महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही? - Marathi News | Seven female candidates in Mumbai by Mahayuti probably three by MVA but No one from Sharad Pawar group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?

मविआकडून सक्षम महिला उमेदवारांचा शोध घेण्यात येत आहे. ...

विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष - Marathi News | Mahayutti's headache increased in Vile Parlet vidhan Sabha! Shiv Sena Leader Deepak Sawant will contest as an independent | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष

Vile Parle Assembly candidates: भाजपाने पराग अळवणी यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून इच्छुक असलेल्या दीपक सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. ...

"सरकारने एक इंचही जागा अदानीला दिलेली नाही"; आशिष शेलारांचे महाविकास आघाडीला प्रत्युत्तर - Marathi News | BJP MLA Ashish Shelar criticized leaders of Mahavikas Aghadi over the Dharavi redevelopment project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सरकारने एक इंचही जागा अदानीला दिलेली नाही"; आशिष शेलारांचे महाविकास आघाडीला प्रत्युत्तर

धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे. ...

उद्धव ठाकरे दोन आमदारांचे तिकीट कापणार? पक्षफुटीवेळी राहिले होते सोबत; 'मातोश्री' गाठली - Marathi News | Remained loyal after Eknath Shinde jolt, Uddhav Thackeray will cut the ticket of two Shivsena UBT MLAs? they reached on Matoshree Maharashtra Assembly Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे दोन आमदारांचे तिकीट कापणार? पक्षफुटीवेळी राहिले होते सोबत; 'मातोश्री' गाठली

Maharashtra Assembly Election 2024: एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावेळी ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ राहिलेल्या दोन आमदारांचे उद्धव ठाकरे तिकीट कापण्याची शक्यता आहे. ...

नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान - Marathi News | BJP's Rajan Naik nominated from Nalasopara; Kshitij Thakur's challenge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान

पनवेल मतदारसंघामध्येही भाजपाची आघाडी, मविआत बिघाडी कायम ...

मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत  - Marathi News | Maharashtra Election 2024 - BJP announced candidates of 14 seats in Mumbai Region; 3 sitting MLA Sunil Rane, Parag Shah, Bharati Lavekar is wait and watch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 

मुंबईतल्या ३६ पैकी १६ जागांवर मागील निवडणुकीत भाजपाचे उमेदवार जिंकून आले होते, यंदा भाजपाने पहिल्या उमेदवार यादीत मुंबईतील १४ जागांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.  ...

मुंबई शहरातील १० आमदारांचे भवितव्य २५ लाख मतदारांच्या हाती - Marathi News | Fate of 10 MLAs in Mumbai city is in the hands of 25 lakh voters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई शहरातील १० आमदारांचे भवितव्य २५ लाख मतदारांच्या हाती

माहीम-सायन कोळीवाड्यात तृतीयपंथी मतदार अधिक ...