लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई विधानसभा निवडणूक

Mumbai Vidhan sabha Election 2024

Mumbai region, Latest Marathi News

Mumbai Vidhan sabha Election 2024 Result 
Read More
मुंबईत प्रचाराच्या तोफा अद्याप थंडावलेल्याच; शेवटच्या आठवड्यात मात्र प्रचाराचा पारा चढणार! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Mumbai election campaign updates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत प्रचाराच्या तोफा अद्याप थंडावलेल्याच; शेवटच्या आठवड्यात मात्र प्रचाराचा पारा चढणार!

मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतरही पहिल्या आठवड्यात मध्य मुंबईत प्रचाराने जोर पकडला नव्हता.  ...

तीन लाखांची स्टीलची भांडी वाटण्यासाठी आलेला टेंपो पोलिसांनी पकडला - Marathi News | Nalasopara Tempo who came to distribute steel pots worth three lakhs was caught by the police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तीन लाखांची स्टीलची भांडी वाटण्यासाठी आलेला टेंपो पोलिसांनी पकडला

वालीव पोलिसांनी शनिवारी सकाळी वालीव फाटा येथे ही कारवाई केली आहे. ...

हिंमत असेल तर पोलीस बाजूला हटवा, अन्...; अबू आझमींचं राज ठाकरेंना खुलं चॅलेंज - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Samajwadi Party Leader Abu Azmi targets MNS Raj Thackeray Statement over removal of Bhonga from mosques | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंमत असेल तर पोलीस बाजूला हटवा, अन्...; अबू आझमींचं राज ठाकरेंना खुलं चॅलेंज

मशि‍दीतून महाविकास आघाडीला मते करण्यासाठी फतवे काढले जातायेत, सत्ता आल्यास ४८ तासांत भोंगे हटवू असं विधान राज ठाकरेंनी केले त्यावर अबू आझमींनी पलटवार केला आहे.  ...

ते ठाकरे तर मी राऊत, आम्ही सुसंस्कृत, चमचेगिरी करणारे नाही; राऊतांची बोचरी टीका - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - MP Sanjay Raut criticized MNS chief Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ते ठाकरे तर मी राऊत, आम्ही सुसंस्कृत, चमचेगिरी करणारे नाही; राऊतांची बोचरी टीका

राज ठाकरेंच्या टीकेवर संजय राऊतांनी जोरदार पलटवार करत मला कोणती भाषा कुठे वापरायची, काय लिहायचं याचे धडे घेण्याची आवश्यकता नाही असं त्यांनी म्हटलं.  ...

मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम - Marathi News | maharashtra assembly election 2024 When I left Shiv Sena, 35 MLAs, 15 MPs came to me...; Raj Thackeray targets Uddhav and Shinde in one sentence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम

Raj Thackeray Speech: महाराष्ट्राची भाषा बिघडविणारे एक संपादक इथे राहतात. त्यांना वाटत तोंड त्यांच्याकडेच आहेत, आम्ही ठाकरे आहोत आमच्या जेनेटिकमध्ये आहे. आमचे जर तोंड सुटले ना, संयम पाळतो म्हणजे आम्ही घाबरतो असे नाही. - राज ठाकरे. ...

सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - BJP leader Ashish Shelar absent from Sada Saravankar election office inauguration in Mahim constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?

माहिम मतदारसंघात सदा सरवणकरांच्या उमेदवारीमुळे भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत पेच निर्माण झाला आहे.   ...

"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 MNS leader Akhil Chitre joined Shiv Sena in the presence of Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा

मनसे जिंकण्यासाठी नाही, तर दुसऱ्यांचे उमेदवार पाडण्यासाठी लढत असल्याचा आरोप करत अखिल चित्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ...

"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप - Marathi News | Uddhav Thackeray ploy to swallow 37 acres of land by re tendering Dharavi Says Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप

मुंबईच्या सुनियोजित विकासाला उद्धव ठाकरे विरोध करत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. ...