लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई विधानसभा निवडणूक

Mumbai Vidhan sabha Election 2024

Mumbai region, Latest Marathi News

Mumbai Vidhan sabha Election 2024 Result 
Read More
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Speaking in Ghatkopar Union Home Minister Amit Shah targeted Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल

घाटकोपरमध्ये बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. ...

अमित ठाकरेंना पाठिंबा देणार नाही; उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात राज ठाकरेंना फटकारलं - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Uddhav Thackeray criticizes MNS Raj Thackeray, Amit Thackeray has no support in Mahim Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित ठाकरेंना पाठिंबा देणार नाही; उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात राज ठाकरेंना फटकारलं

महाराष्ट्र लुटणाऱ्यांना मदत करतायेत त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. कधी बिनशर्ट, कधी इनशर्ट पाठिंबा देतायेत त्यांच्यावर मी काय बोलणार असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.  ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले, मविआ कार्यालयात जाऊन जाब विचारला; नेमका प्रकार काय? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - CM Eknath Shinde angry after young man who supporter of uddhav Thackeray blocked convoy in Sakinaka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले, मविआ कार्यालयात जाऊन जाब विचारला; नेमका प्रकार काय?

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंबईत एका तरूणाने अपशब्द बोलत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.  ...

नवाब मलिक पुन्हा तुरूंगात जाणार? EDची कोर्टात याचिका, वैद्यकीय जामिनाचा गैरवापर केल्याचा दावा - Marathi News | ED files petition in Mumbai high court to cancel Nawab Malik medical bail alleging he misusing interim bail amid Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलिक पुन्हा तुरूंगात? EDची कोर्टात याचिका, वैद्यकीय जामिनाचा गैरवापर केल्याचा दावा

Nawab Malik vs ED, Medical Bail Rejection plea: अजितदादा राष्ट्रवादी गटाचे उमेदवार नवाब मलिक यांच्या उमेदवारीला महायुतीचा सुरुवातीपासूनच विरोध ...

"काही राजकारण्यांकडे ५-५ हजार एकर जमिनी, ना#डा फिरतो की काय त्याच्यावर अख्खा?"; राज ठाकरे संतापले - Marathi News | Many Leaders of Maharashtra have 5000 acres of land, Raj Thackeray got angry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"काही राजकारण्यांकडे ५-५ हजार एकर जमिनी, ना#डा फिरतो की काय त्याच्यावर अख्खा?"; राज ठाकरे संतापले

Raj Thackeray : राजकीय नेत्यांकडे असलेल्या जमिनींचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरेंनी हल्ला चढवला.  ...

"सुन लो ओवैसी तिरंगा लहराएंगे पाकिस्तान पर" ; मालाडमधल्या सभेत फडणवीसांची घोषणाबाजी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Devendra Fadnavis warns Asaduddin Owaisi from a meeting in Malad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सुन लो ओवैसी तिरंगा लहराएंगे पाकिस्तान पर" ; मालाडमधल्या सभेत फडणवीसांची घोषणाबाजी

मालाडमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ...

"इथल्या आमदारावर काय अन्याय झाला, बिल्डरांच्या कृपेने..."; राज ठाकरेंची प्रकाश सुर्वेंवर खरमरीत टीका - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Raj Thackeray asked what injustice was done to Prakash Surve in Magathane Assembly Constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"इथल्या आमदारावर काय अन्याय झाला, बिल्डरांच्या कृपेने..."; राज ठाकरेंची प्रकाश सुर्वेंवर खरमरीत टीका

मागाठाण्यातल्या सभेत राज ठाकरे यांनी विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावर नाव न घेताना खरमरीत टीका केली. ...

'त्या' महिला ठाकरे गटाच्या पदाधिकारी?; माहीम कोळीवाड्यातील प्रकारात वेगळाच ट्विस्ट - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Serious accusations by Samadhan Saravankar against women opposing Sada Saravankars in Mahim Constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' महिला ठाकरे गटाच्या पदाधिकारी?; माहीम कोळीवाड्यातील प्रकारात वेगळाच ट्विस्ट

सदा सरवणकरांच्या प्रचारात घडलेल्या एका प्रकारामुळे चांगलेच वातावरण तापले आहे. सरवणकरांना विरोध करणाऱ्या महिलांबाबत समाधान सरवणकरांनी गंभीर आरोप केलेत.  ...