CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Mumbai Vidhan sabha Election 2024, मराठी बातम्या FOLLOW Mumbai region, Latest Marathi News Mumbai Vidhan sabha Election 2024 Result Read More
Ravi Raja News: विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली नाही म्हणून नाराज झालेले राजा भाजपात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर दोन्ही गट विरोधात लढले होते. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेतही होणार आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 : वडाळा येथून वंचित बहुजन आघाडीचे संजय जगताप यांचा अर्ज बाद ठरला आहे. मागाठाणेत उमेदवारी अर्जांची छाननी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ...
Eknath Shinde Shiv Sena: अजित पवारांनी नवाब मलिकांना उमेदवारी दिल्याने भाजप आणि शिवसेनेला विरोधकांकडून लक्ष्य केले जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेनंही यावर आता भूमिका मांडली आहे. ...
माहिम मतदारसंघातून मनसेनं उमेदवारी मागे घ्यावी अशी मागणी सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंकडे केली आहे. ...
४ तारखेपर्यंत मलिक यांच्या मतदारसंघातील चित्र स्पष्ट होईल, असं म्हणत अजित पवार यांनी सस्पेन्स निर्माण केला आहे. ...
Nawab Malik on BJP: भाजपचा तीव्र विरोध असलेल्या नवाब मलिकांना अजित पवारांनी शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ...
पक्षाचे नाव व चिन्ह घेणं योग्य नसल्याचे म्हणत राज ठाकरेंनी महाराष्ट्र सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य केलं आहे. ...