लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई विधानसभा निवडणूक

Mumbai Vidhan sabha Election 2024, मराठी बातम्या

Mumbai region, Latest Marathi News

Mumbai Vidhan sabha Election 2024 Result 
Read More
"राज ठाकरेंना राईट टर्न दाखवला होता, पण त्यांनीच..."; CM शिदेंवरील टीकेला मनीषा कायंदेंचे प्रत्युत्तर - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Shiv Sena leader Manisha Kayande has responded to Raj Thackeray criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राज ठाकरेंना राईट टर्न दाखवला होता, पण त्यांनीच..."; CM शिदेंवरील टीकेला मनीषा कायंदेंचे प्रत्युत्तर

राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

वरळीत शिंदे गटाला हादरा; ऐन निवडणुकीत शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Worli CM Eknath Shinde Shiv Sena party workers entry into the Thackeray group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीत शिंदे गटाला हादरा; ऐन निवडणुकीत शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश

वरळी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ...

अमित ठाकरेंविरोधात ठाकरे गटाची एकही सभा नाही; उद्धव ठाकरे म्हणाले, "मी मुंबईच्या बाहेर..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray clarification on support to Amit Thackeray in Mahim assembly elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित ठाकरेंविरोधात ठाकरे गटाची एकही सभा नाही; उद्धव ठाकरे म्हणाले, "मी मुंबईच्या बाहेर..."

Uddhav Thackeray : अमित ठाकरेंना माहीम विधानसभा निवडणुकीत छुपा पाठिंबा देत असल्याच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

मुंबईत मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी; नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 BMC Commissioner Bhushan Gagrani has ordered to give paid holiday to workers on November 20 in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी; नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई

राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदानाची सुट्टी असणार आहे. ...

"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय? - Marathi News | Arrest Sunil Raut immediately Kirit Somaiya's letter to Election Officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; किरीट सोमय्यांचे निवडणूक अधिकाऱ्याला पत्र

Sunil Raut Kirit Somaiya : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार सुनील राऊत यांनी केलेल्या विधानावर आक्षेप घेत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.  ...

मुस्लिमांसाठी १० हजार कोटींचं बजेट; मविआच्या जाहीरनाम्यात समाजवादी पक्षाची मागणी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - 10 thousand crore budget for Muslims; Samajwadi Party demand in Mahavikas Aghadi manifesto | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुस्लिमांसाठी १० हजार कोटींचं बजेट; मविआच्या जाहीरनाम्यात समाजवादी पक्षाची मागणी

महाविकास आघाडीचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होणार असून त्यात विविध घटक पक्षांच्या मागणीचा समावेश करण्यात आला आहे.  ...

"बाळासाहेबांचे इच्छापत्र मीच एक्झिक्युट केल्याने मला माहितीय..."; राज ठाकरेंच्या टीकेला अनिल परबांचे प्रत्युत्तर - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Anil Parab reacts to Raj Thackeray criticism of Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाळासाहेबांचे इच्छापत्र मीच एक्झिक्युट केल्याने मला माहितीय..."; राज ठाकरेंच्या टीकेला अनिल परबांचे प्रत्युत्तर

ठाण्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

उमेदवारी मागे न घेतल्याने सरवणकरांचे आव्हान कायम; अमित ठाकरे म्हणाले, "ते समोर नसते तरी..." - Marathi News | Mahim Assembly Constituency Amit Thackeray reaction after Sada Saravankar announced that he will not withdraw from the election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उमेदवारी मागे न घेतल्याने सरवणकरांचे आव्हान कायम; अमित ठाकरे म्हणाले, "ते समोर नसते तरी..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भेट नाकारल्यानंतर सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. ...