ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Mumbai Police News: मुंबई पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे नववर्ष स्वागताची पूर्व संध्या जल्लोषात पार पडली. यादरम्यान मुंबई पोलिसांनी ९०२५ वाहनांची झाडाझडती घेत २४०१ विनाहेल्मेट चालकांवर कारवाई केली आहे. या कारवाईत २२९ तळीरामांचे सेलिब्रेशन पोलीस कोठ ...