यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे की, "ज्या नंबरवरून हा मेसेज आला, त्याचा तपास आम्ही केला आहे. हा क्रमांक अजमेर राजस्थानचा असल्याचे आम्हाला समजले आहे. संशयिताला पकडण्यासाठी आमचे एक पथक तत्काळ राजस्थानला रवाना झाले आहे... ...
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पैशांची महत्त्वाची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. ...