लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

मुंबई पोलीस

Mumbai police, Latest Marathi News

'त्या' आरोपांची एसआयटी चौकशी होणार; दिशा सालियन प्रकरणात मंत्री देसाई यांची घोषणा - Marathi News | SIT probe into allegations Minister Shambhuraj Desai announces in Disha Salian case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'त्या' आरोपांची एसआयटी चौकशी होणार; दिशा सालियन प्रकरणात मंत्री देसाई यांची घोषणा

दिशा सालियनची हत्या झाली असून, त्यात आदित्य ठाकरे यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. ...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत रचणाऱ्या कुणाल कामराला दुसऱ्यांदा समन्स - Marathi News | Comedian Kunal Kamra who composed a satirical song on Eknath Shinde summoned for the second time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत रचणाऱ्या कुणाल कामराला दुसऱ्यांदा समन्स

चौकशीला उपस्थित राहण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी मागितल्याची कुणालची विनंती पोलिसांनी फेटाळली ...

मुंबई विमानतळावर स्वच्छतागृहात सापडलं मृत अर्भक; पोलिसांकडून तपास सुरु - Marathi News | Body of a newborn baby found in the toilet of Mumbai airport police started investigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर स्वच्छतागृहात सापडलं मृत अर्भक; पोलिसांकडून तपास सुरु

मुंबई विमानतळावर स्वच्छतागृहामध्ये नवजात अर्भकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...

धारावी स्फोट प्रकरणी चार जण ताब्यात ! टेम्पो चालक, मालकासह पार्किंग माफियाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Four arrested in Dharavi blast case! Case filed against tempo driver, owner and parking mafia | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी स्फोट प्रकरणी चार जण ताब्यात ! टेम्पो चालक, मालकासह पार्किंग माफियाविरुद्ध गुन्हा

पोलिसांकडून तपास सुरू ...

कुणाल कामराचे एकनाथ शिंदेंबद्दल गाणे, योगी आदित्यनाथ म्हणाले, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य...' - Marathi News | Kunal Kamra's song about Eknath Shinde, what was Yogi Adityanath's first reaction? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुणाल कामराचे एकनाथ शिंदेंबद्दल गाणे, योगी आदित्यनाथ म्हणाले, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य...'

Yogi Adityanath Kunal Kamra Eknath Shinde: कुणाल कामराने एकनाथ शिंदेंबद्दल केलेल्या एका विडंबनात्मक गाण्यावरून वाद सुरू आहे. या वादावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केले.  ...

एकनाथ शिंदेंविरोधात बोलण्यासाठी सुपारी मिळाली? कुणाल कामरा म्हणाला, "माझं बँक अकाऊंट..." - Marathi News | comedian kunal kamra react on whether he got money to make jokes on dcm eknath shindw | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकनाथ शिंदेंविरोधात बोलण्यासाठी सुपारी मिळाली? कुणाल कामरा म्हणाला, "माझं बँक अकाऊंट..."

पोलिसांच्या चौकशीत कुणाल कामरा काय म्हणाला? ...

कुणाल कामराचा शो झालेल्या हॅबिटेट स्टुडिओमधील बांधकामावर बीएमसीचा हातोडा! - Marathi News | BMC cracks down on construction at Habitat Studio, where Kunal Kamra's show was held! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणाल कामराचा शो झालेल्या हॅबिटेट स्टुडिओमधील बांधकामावर बीएमसीचा हातोडा!

The Habitat Demolished by BMC: कुणाला कामराचा स्टॅण्डअप कॉमेडी शो झालेल्या द हॅबिटेट स्टुडिओतील बांधकाम मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पाडण्यात आले.  ...

Disha Salian: "माझ्या पोरीला बोट लागलं असतं, तर मी त्या माणसाचं मुंडकं काढलं असतं"; जितेंद्र आव्हाडांचं दिशा सालियन प्रकरणावर विधान - Marathi News | If my child had been hit by a finger, I would have beheaded that person; Jitendra Awhad's statement on Disha Salian case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझ्या पोरीला बोट लागलं असतं, तर मी त्या माणसाचं मुंडकं काढलं असतं -जितेंद्र आव्हाड

Disha Salian Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणी तिच्या वडिलांनी याचिका दाखल केली असून, आदित्य ठाकरेंसह काही जणांवर आरोप केलेले आहेत. या प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांनी भूमिका मांडली. ...