Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या FOLLOW Mumbai police, Latest Marathi News
दादर स्थानकावर तरुणीचे केस कापणाऱ्या आरोपीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ...
असे वर्तन सहन करणार नाही, असेही कोर्टाने सांगितले ...
आम्हाला जे जे संशय आहेत ते आम्ही पोलिसांना सांगितले आहेत. तपास कोणत्या अँगलने झालाय हे बघितले पाहिजे असं सांगत झिशान सिद्दिकी यांनी तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. ...
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केल्यानंतर बिश्नोई टोळीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेलच्या बाहेर उभ्या असलेल्या एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
गेल्या वर्षी १२ ऑक्टोबरला वांद्रे येथील खेरवाडी परिसरात सिद्दिकी यांची तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. ...
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपानुसार तब्बल १३ कोटींचा हा घोटाळा आहे. ...
फोनवरून धमकी देणाऱ्याने अमेरिकी डॉलर्स आणि सोन्याच्या स्वरूपात खंडणी मागितल्याची माहिती ...