लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

मुंबई पोलीस

Mumbai police, Latest Marathi News

"वडिलांबाबतचे ते वृत्त खोटं"; कुर्ला अपघातातील चालकाच्या मुलाचा मोठा दावा; म्हणाला,"त्यांना ट्रेनिंग देऊन..." - Marathi News | Kurla BEST bus accident the family of driver Sanjay More has claimed that he was not drinking | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वडिलांबाबतचे ते वृत्त खोटं"; कुर्ला अपघातातील चालकाच्या मुलाचा मोठा दावा; म्हणाला,"त्यांना ट्रेनिंग देऊन..."

कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर चालक संजय मोरे याच्या कुटुंबियांनी ते मद्यपान करत नसल्याचा दावा केला आहे. ...

Kurla Accident : जॉबचा पहिलाच दिवस, 'ती' घरातून बाहेर पडली पण परत आलीच नाही - Marathi News | 19 year old girl dies in Kurla bus accident while returning home from work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kurla Accident : जॉबचा पहिलाच दिवस, 'ती' घरातून बाहेर पडली पण परत आलीच नाही

कामावरुन घरी परतत असताना १९ वर्षीय तरुणीचा कुर्ला बस अपघातात दुर्दैव मृत्यू झाला आहे. ...

Kurla Accident: 'माझ्या डोळ्यासमोर मृतदेह पडले होते'; बस अपघाताची प्रत्यक्षदर्शीने सांगितली कहाणी - Marathi News | kurla bus accident latest News 6 dead and 43 injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kurla Accident: 'मी पोहोचलो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर मृतदेह पडले होते'

Kurla Bus Accident: मुंबईतील कुर्ला पश्चिममध्ये सोमवारी (९ डिसेंबर) बेस्ट बसचा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर ४५ हून अधिक लोक जखमी झाले. ...

VIDEO: वाऱ्याच्या वेगात बस मार्केटमध्ये घुसली अन्...; कुर्ला बस अपघाताचा थरार CCTV त कैद - Marathi News | CCTV footage of the horrific Kurla BEST bus accident viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: वाऱ्याच्या वेगात बस मार्केटमध्ये घुसली अन्...; कुर्ला बस अपघाताचा थरार CCTV त कैद

कुर्ला भीषण बस अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून नागरिक रस्त्यावर धावताना दिसत आहेत. ...

"सत्य बाहेर यावं अशी इच्छा आहे"; समन्सनंतर अभिनेत्री गेहना वशिष्ठ पोहोचली ईडी कार्यालयात - Marathi News | Gehana Vasisth reached ED office after summons said cooperate in the investigation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सत्य बाहेर यावं अशी इच्छा आहे"; समन्सनंतर अभिनेत्री गेहना वशिष्ठ पोहोचली ईडी कार्यालयात

समन्स बजावल्यानंतर अभिनेत्री गेहना वशिष्ठ ईडी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचली होती. ...

पंतप्रधान मोदींना बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबई पोलिसांना मिळाला व्हाट्सअ‍ॅप मेसेज; उडाली खळबळ, तपास सुरू - Marathi News | Mumbai Police Receives WhatsApp Message Threatening To Blow Up PM Modi investigation started | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान मोदींना बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबई पोलिसांना मिळाला व्हाट्सअ‍ॅप मेसेज; उडाली खळबळ, तपास सुरू

यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे की, "ज्या नंबरवरून हा मेसेज आला, त्याचा तपास आम्ही केला आहे. हा क्रमांक अजमेर राजस्थानचा असल्याचे आम्हाला समजले आहे. संशयिताला पकडण्यासाठी आमचे एक पथक तत्काळ राजस्थानला रवाना झाले आहे... ...

Mumbai: वांद्रेमध्ये मॉडेल तरुणीला टँकरने चिरडले; मित्र थोडक्यात बचावला - Marathi News | Mumbai: Young model crushed by tanker in Bandra; The friend narrowly escaped | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: वांद्रेमध्ये मॉडेल तरुणीला टँकरने चिरडले; मित्र थोडक्यात बचावला

वांद्रे पश्चिममध्ये एका २५ वर्षीय मॉडेलचा टँकरने चिरडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस चालकाचा शोध घेत आहेत. ...

Baba Siddique : "सलमान खानवर शूटरला करायचा होता हल्ला, पण..."; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा - Marathi News | Baba Siddique murder case police said Lawrence Bishnoi gang shooters want to attack on Salman Khan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"सलमान खानवर शूटरला करायचा होता हल्ला, पण..."; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा

Baba Siddique And Salman Khan : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेसमोर रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. ...