लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

मुंबई पोलीस

Mumbai police, Latest Marathi News

नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? समीर वानखेडे प्रकरणात कोर्टाचे पोलिसांना महत्त्वाचे निर्देश - Marathi News | sameer wankhede allegations on nawab malik will be investigated within four weeks mumbai police assures mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? समीर वानखेडे प्रकरणात कोर्टाचे पोलिसांना महत्त्वाचे निर्देश

Nawab Malik Sameer Wankhede High Court Case: समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ...

"मी प्यायलो, पण बाटली माझी नाही"; मद्यपी बेस्ट चालकाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Video of drunk bus driver driving in CSMT area goes viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी प्यायलो, पण बाटली माझी नाही"; मद्यपी बेस्ट चालकाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

ड्युटीवर असणाऱ्या आणखी एका बस चालकाने मद्यपान केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

डोंगरीत मध्यरात्री चार मजली इमारतीचा भाग कोसळला; जखमींचा शोध सुरू - Marathi News | Part of a 4 storey building collapsed in Dongri area search for injured continues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोंगरीत मध्यरात्री चार मजली इमारतीचा भाग कोसळला; जखमींचा शोध सुरू

मुंबईच्या डोंगरी भागात इमारतीचा भाग कोसळल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ...

कुर्ल्यात बसने चिरडलेल्या महिलेच्या हातातून काढल्या सोन्याच्या बांगड्या; पोलिसांकडून शोध सुरु - Marathi News | Shocking video showing gold bangles being removed from the hands of a deceased woman after the Kurla bus accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ल्यात बसने चिरडलेल्या महिलेच्या हातातून काढल्या सोन्याच्या बांगड्या; पोलिसांकडून शोध सुरु

कुर्ला बस अपघातानंतर मृत महिलेच्या हातातून सोन्याच्या बांगड्या काढल्या जात असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ...

प्रवाशांनी उड्या मारल्या, आरोपी बॅग घेऊन पळाला अन्... कुर्ला बस अपघाताचा CCTV समोर - Marathi News | CCTV Footage from inside the BEST bus that met with the accident in Kurla has viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांनी उड्या मारल्या, आरोपी बॅग घेऊन पळाला अन्... कुर्ला बस अपघाताचा CCTV समोर

कुर्ला बेस्ट बस अपघाताचे नवे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून बसप्रवासी प्रचंड घाबरलेले दिसत आहेत. ...

राज्याचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांची तीन तास चौकशी - Marathi News | Sanjay Pandey, the former Director General of Police of the state, was interrogated for three hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्याचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांची तीन तास चौकशी

खंडणी वसुली प्रकरण; पांडे यांनी केला आराेपांचा इन्कार ...

VIDEO: बस वाईन शॉपवर थांबवून दारु घेतली अन्... BEST चालकाचा प्रताप कॅमेरात कैद - Marathi News | MNS shares video of BEST bus driver stopping bus at wine shop to buy liquor in Andheri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: बस वाईन शॉपवर थांबवून दारु घेतली अन्... BEST चालकाचा प्रताप कॅमेरात कैद

कुर्ला अपघाताची घटना ताजी असतानाच अंधेरीत बस चालकाने गाडी रस्त्यात थांबवून मद्य खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

Kurla Bus Accident : "मला कॉल केला अन् म्हणाली..."; कुर्ला अपघातात मृत्यू झालेल्या आफरीनच्या वडिलांनी फोडला टाहो - Marathi News | mumbai Kurla Bus Accident afreen first day at her first job then the kurla bus accident happened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मला कॉल केला अन् म्हणाली..."; कुर्ला अपघातात मृत्यू झालेल्या आफरीनच्या वडिलांनी फोडला टाहो

Kurla Bus Accident : सोमवारी आफरीनच्या नवीन नोकरीचा पहिलाच दिवस होता. ती कामावरून परतत असताना ही धक्कादायक घटना घडली.  ...