Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या FOLLOW Mumbai police, Latest Marathi News
Congress Nana Patole News: सैफ अली खानवरील हल्ल्याने बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला. ...
कुख्यात गुंड डीके रावला मुंबई गुन्हे शाखेने खंडणी प्रकरणात अटक केली आहे. ...
Saif Ali Khan : सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लामबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. ...
मुंबईत बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. ...
Torres Fraud Case: टोरेस गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याच्या कर्तव्यात मुंबई पोलिसांनी कसूर केली, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने फटकारले. घोटाळ्याबाबत कोणीही तत्परता दाखविली नाही. ...
Saif Ali Khan : पोलिसांनी हल्लेखोराला कसं पकडलं याबाबतची महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. ...
Saif Ali Khan News: अभिनेता सैल अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीबद्दल दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. ...
शिवसेना नेते संजय निरुपम यांनी सैफ अली खानच्या तब्येतीवरुन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ...