गेल्या जवळपास सहा वर्षापासून रजेवर असलेले वादग्रस्त पोलीस उपायुक्त अमर जाधव यांनी पोलीस दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. दिर्घ कालावधीतील त्यांची गैरहजरी अभ्यास रजा (स्टडी लिव्ह) मध्ये वर्ग करीत स्वेच्छानिवृत्तीसाठी केलेला ...
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मंगळवारी रौद्ररूप धारण केले. हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गांवर पाणी साचल्याने लोकल वाहतूक ठप्प झाली होती. ...
ऐन गणेशोत्सवात सुरु असलेल्या ‘कोसळधारे’मुळे मुंबईकरांचे दैनंदिन जीवन विस्कटले आहे. या आपत्तीत दुर्घटना होऊ नये, यासाठी मुंबईतील २५ हजारांवर पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरुन मदतकार्य करत आहे. ...
श्री गणेशाच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली असून, आवश्यक ठिकाणी खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणी शहर पोलीस व वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्तही लावण्यात आला आहे ...