लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात अकोल्यातील महिला डॉक्टर आरोपी - Marathi News | Dr. Female doctor in Akola case accused in Payal Tadvi suicide case | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात अकोल्यातील महिला डॉक्टर आरोपी

यामधील अंकिता खंडेलवाल ही महिला डॉक्टर अकोल्यातील रतनलाल प्लॉट चौक परिसरातील रहिवासी असून, तिच्यावर गुन्हा दाखल होताच ती फरार झाली आहे. ...

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तिन्ही आरोपी डॉक्टरांना अटक - Marathi News | Medical student Payal Tadvi suicide case: Third accused doctor Ankita Khandelwal has also been arrested by Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तिन्ही आरोपी डॉक्टरांना अटक

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तिन्ही आरोपी डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. याआधी डॉ. भक्ती मेहर, डॉ. हेमा आहुजा या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. ...

मुंबई पोलिसांनी मोजले व्हिडीओ वॉलसाठी साडेतीन कोटी - Marathi News | Mumbai Police spends three crores for video wall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलिसांनी मोजले व्हिडीओ वॉलसाठी साडेतीन कोटी

आयुक्तालयातील कन्ट्रोल रुममध्ये सीसीटीव्ही प्रकल्प कार्यान्वित ...

Video:वाहतुकीच्या नियमांची ऐशी तैशी करणाऱ्या 'त्या' उर्मट पोलिसावर अखेर कारवाई - Marathi News | Video: Action taken on the police, who breaks the traffic rules in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video:वाहतुकीच्या नियमांची ऐशी तैशी करणाऱ्या 'त्या' उर्मट पोलिसावर अखेर कारवाई

हेल्मेटशिवाय तुम्ही दुचाकी चालवत असाल तर तुम्हाला वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावं लागतं. सिग्नल तोडून तुम्ही बाईक चालवाल तर दंड भरावाच लागतो मग हे सर्व नियम फक्त सामान्य माणसांसाठीच आहेत का असा प्रश्न पडला असेल. ...

मी खासगी सेवक नाही तर शासकीय अधिकारी, संजय पांडेय यांचे सरकारला खरमरीत पत्र - Marathi News | I am not a personal servant, but government officer, Sanjay Pandey's letter to government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी खासगी सेवक नाही तर शासकीय अधिकारी, संजय पांडेय यांचे सरकारला खरमरीत पत्र

महाराष्ट्र पोलीस दलातील सेवा ज्येष्ठतेतील दुसऱ्या क्रमांकाचे आयपीएस अधिकारी संजय पांडेय यांनी आपल्याला नियुक्तीमध्ये जाणीवपूर्वक डावलण्यात येत असल्याचा आरोप करीत राज्य सरकारकडे पत्राद्वारे विचारणा केली. ...

करकरेंचे शौर्य मुंबईकरांच्या अजूनही स्मरणात; दहशतवाद्यांना निधड्या छातीने गेले होते सामोरे   - Marathi News |  Remembering the bravery of Hemant Karakare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :करकरेंचे शौर्य मुंबईकरांच्या अजूनही स्मरणात; दहशतवाद्यांना निधड्या छातीने गेले होते सामोरे  

मुंबईच्या अतिरेकी हल्यावेळी कामा रुग्णालयात शिरलेल्या अतिरेक्यांना पकडण्यासाठी तत्कालिनी एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे हे अपुरे सामुग्री आणि शस्त्रे असतानाही निधड्या छातीने दहशतवाद्यांना सामारे गेले होते. ...

मुंबईतील महिला पोलिसांसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन - Marathi News | Sanitary pad vending machine for women police in Mumbai | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील महिला पोलिसांसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन

मुंबईतील महिला पोलिसांसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन ठेवण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांकडून महिला पोलिसांचाही प्राथमिकतेने विचार केला जात आहे. ... ...

मुंबई पोलिसांची कारवाई; दारु, अंमली पदार्थ आणि अवैध शस्त्र जप्त - Marathi News | Mumbai police action; Alcohol, drugs and illegal weapons were seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलिसांची कारवाई; दारु, अंमली पदार्थ आणि अवैध शस्त्र जप्त

मुंबईमध्ये शनिवारी (६ एप्रिल) पोलीस विभागाच्या पथकाद्वारे ४१ लिटर दारु, दीड किलो गांजा तसेच १ चाकू, २ कट्टे, १ कारटेज जप्त करण्यात आले आहे. ...