लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

स्ट्रीट क्राईम आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य-  परमबीर सिंग - Marathi News | Street crime and women's safety a priority - parambir singh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्ट्रीट क्राईम आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य-  परमबीर सिंग

मुंबईचे नुतन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितले.मुंबईचे ७४ वे आयुक्त म्हणून त्यांनी मावळते आयुक्त संजय बर्वे यांच्याकडून पदभार घेतला. ...

नवीन पोलीस आयुक्तांची आज घोषणा - Marathi News | name of mumbais New Police Commissioner announced today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन पोलीस आयुक्तांची आज घोषणा

आज सकाळी आदेश जारी होणार ...

मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांबाबत उत्सुकता - Marathi News | Curious about New Mumbai Police Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांबाबत उत्सुकता

साडेचार वर्षांपूर्वी तत्कालीन फडणवीस सरकारने मुंबईचे आयुक्तपद हे महासंचालक दर्जाचे केले होते. आता महाविकास आघाडीचे सरकार तोच दर्जा कायम ठेवते की, पूर्वीप्रमाणे अप्पर महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची येथे नियुक्ती करते, याचीही चर्चा रंगली आहे. ...

दाऊदचा गेम कराचीतल्या दर्ग्याबाहेरच केला असता पण...  - Marathi News | Fielding kills underworld don Dawood outside Karachi Dargah Says ejaz lakdawala | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाऊदचा गेम कराचीतल्या दर्ग्याबाहेरच केला असता पण... 

Dawood Ibrahim: भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या आशीर्वादाने छोटा राजनने मुलगी मारियाच्या निधनानंतर दाऊदला संपवण्याचा प्रयत्न केला. ...

पोलीस आयुक्त संजय बर्वे अडचणीत; कुटुंबाला मिळालेल्या कंत्राटाची चौकशी - Marathi News | Investigation of the contract received by the family of police commissioners | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस आयुक्त संजय बर्वे अडचणीत; कुटुंबाला मिळालेल्या कंत्राटाची चौकशी

महासंचालकांकडून अहवाल मागविला; पत्नी, मुलाच्या कंपनीला सरकारी कामाचे कंत्राट ...

पोलिसांच्या १० हजार घरांच्या मेगा प्रकल्पाला मुहूर्त; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंधरवड्यात भूमिपूजन - Marathi News | Muhurat for the mega project of 3,000 houses of police; Bhumipoojan in the hands of the Chief Minister in a fortnight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांच्या १० हजार घरांच्या मेगा प्रकल्पाला मुहूर्त; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंधरवड्यात भूमिपूजन

खालापुरात १२० एकर जागेत टाउनशिप ...

...म्हणून वडिलांनीच केला ‘निनावी कॉल’; बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्याविरुद्ध तक्रार - Marathi News | ... so the father made the 'anonymous call'; Complaint against a bomber | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून वडिलांनीच केला ‘निनावी कॉल’; बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्याविरुद्ध तक्रार

मुंबई : पोलिसांना निनावी फोन येण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. मात्र आपल्या मुलीला त्रास देणाऱ्याला धडा शिकविण्यासाठी तिच्या वडिलांनीच ... ...

आवाज खाली! मुंबईकरांनो, आता सिग्नलवर मोठ्यानं हॉर्न वाजवाल, तर याद राखा - Marathi News | Mumbai Police hit the mute button on reckless honkers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आवाज खाली! मुंबईकरांनो, आता सिग्नलवर मोठ्यानं हॉर्न वाजवाल, तर याद राखा

सिग्नवरील ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई पोलिसांची भन्नाट संकल्पना ...