भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
मुंबई पोलीस, मराठी बातम्या FOLLOW Mumbai police, Latest Marathi News
दसरा मेळाव्यासह देवी विसर्जन आणि विश्वचषक सामन्यांसाठी पोलीस तैनात ...
एखाद्या टुरिस्ट कारसारख्या चकचकीत खासगी कारमधून ड्रग्ज माफिया संशयित ललित पाटीलची तीन तासांची नाशिक ‘व्हिजिट’ घडवून आणली गेली. ...
नाशिकच्या कारखान्यात एमडी ड्रग्ज बनवण्यात यायचे आणि ते देशभरात पुरवले जायचे ...
रायगड लोकसभा आढावा बैठक आणि महाविजय २०२४ अभियानांतर्गत अलिबागमध्ये बावनकुळे बुधवारी आले होते. ...
चाकण परिसरातील शेलपिंपळ गाव येथे ७ ऑक्टोबर २०२० रोजी २० कोटी रुपयांचे २० किलो मॅफेड्रोनसोबत पकडले होते. त्याच प्रकरणातील प्रमुख आरोपी ललितची रवानगी येरवडा कारागृहात झाली होती. ...
सुरुवातीला ललित कथा वाटणारी ससून रुग्णालयाची गोष्ट नंतर गूढ झाली. आता तर ती भयंकर ‘क्राइम स्टोरी’ झाली आहे! एक ... ...
ड्रग्ज तस्करी प्रकरणात २०२० पासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या ललित याने २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून पोबारा केला होता. ...
Sushma Andhare Vs Devendra Fadnavis: ललित पाटीलला अटक करण्याचे श्रेय तुम्ही घेत असाल तर फरार करण्याची श्रेय घ्यावे लागेल, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. ...