लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

मुंबई पोलीस, मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

धावत्या एक्स्प्रेसमध्ये वृद्धाला बेदम मारहाण; पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाला जामीन देण्यास कोर्टाचा नकार - Marathi News | Bombay HC rejected the pre arrest bail of the accused who assaulted an old man in a running express | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धावत्या एक्स्प्रेसमध्ये वृद्धाला बेदम मारहाण; पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाला जामीन देण्यास कोर्टाचा नकार

धावत्या एक्स्प्रेसमध्ये वृद्धाला मारहाण करणाऱ्या आरोपीचा मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. ...

महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा? - Marathi News | Salman Khan house firing case Lawrence Bishnoi gang shooter sukha arrested know inside story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गँगचा शार्प शूटर सुक्खा याला मुंबई आणि हरियाणा पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. ...

बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी उत्तर प्रदेश-हरियाणातील हल्लेखोर का आणले? धक्कादायक कारण समोर - Marathi News | Accused who was arrested in Baba Siddiqui case big revelation during the investigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी उत्तर प्रदेश-हरियाणातील हल्लेखोर का आणले? धक्कादायक कारण समोर

बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात पकडण्यात आलेल्या आरोपीने चौकशीत मोठा खुलासा केला आहे. ...

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक - Marathi News | Five more persons held in Baba Siddique murder case total number of arrests to nine - Mumbai police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आणखी पाच आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे. ...

"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख - Marathi News | Actor Salman Khan again received threat in the name of Lawrence Bishnoi gang | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ...

"बाबा सिद्दीकी चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक वक्तव्य - Marathi News | Lawrence Bishnoi Gang Shooter yogesh Shocking statement on Baba Siddiqui Murder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाबा सिद्दीकी चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक वक्तव्य

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्याने धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ...

मोलकरणीचे मालकासोबत धक्कादायक कृत्य; व्हॉट्सॲपमुळे समोर सत्य - Marathi News | Kandivali maid ran away after stealing from a couple house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोलकरणीचे मालकासोबत धक्कादायक कृत्य; व्हॉट्सॲपमुळे समोर सत्य

कांदिवलीमध्ये मोलकरणीने एका दाम्पत्याच्या घरी चोरी करुन पळ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

पोलीस असल्याचे सांगून रिक्षात तरुणीला अटक; सुटकेसाठी मागितले ५० हजार,VIDEO सुरु करताच... - Marathi News | Posing as policeman man Arrested a girl Demanded 50 thousand rupees in exchange for releasing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस असल्याचे सांगून रिक्षात तरुणीला अटक; सुटकेसाठी मागितले ५० हजार,VIDEO सुरु करताच...

मुंबईत पोलीस असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या एका भामट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...