लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

Mumbai: कोस्टल रोडवरून तरुणाने समुद्रात उडी घेत जीवन संपवलं, चार महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न; असं का केलं? - Marathi News | 30 year old man dies by suicide after jumping into sea from coastal road sea link connector in worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडवरून तरुणाने समुद्रात उडी घेत जीवन संपवलं, चार महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न; असं का केलं?

कोस्टल रोडवरून उडी घेत मालाडच्या तरुणाने आयुष्य संपविल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री पावणे आठच्या सुमारास त्याने समुद्रात उडी घेतली. ...

Disha Salian: "तिचे वडील मला भेटले, देशाला माहितीय राणे पिता-पुत्र..."; दिशा सालियन प्रकरणावर पेडणकरांची भूमिका - Marathi News | Kishori Pednekar reacts to serious allegations made by Disha Salian parents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तिचे वडील मला भेटले, देशाला माहितीय राणे पिता-पुत्र..."; दिशा सालियन प्रकरणावर पेडणकरांची भूमिका

Disha Salian Death Case: दिशा सालियानच्या आई वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. ...

'कामावर असताना करायचे शिवीगाळ'; बेपत्ता व्यक्तीची महिन्यापूर्वीच अल्पवयीन मुला-मुलीने केली हत्या - Marathi News | A person was murdered by a minor girl with the help of her friend in Nalasopara. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कामावर असताना करायचे शिवीगाळ'; बेपत्ता व्यक्तीची महिन्यापूर्वीच अल्पवयीन मुला-मुलीने केली हत्या

एक ७५ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाली होती. तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने मित्राच्या मदतीने त्याची हत्या केली.  ...

मुंबई उपनगर: पोलिसावर चाकूने वार करत हत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक  - Marathi News | Two arrested for attempting to murder police officer by stabbing him in Mira Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उपनगर: पोलिसावर चाकूने वार करत हत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक 

Mumbai Crime news: भानुसे यांची प्रकृती सुधारली असून पोलिसांनी गुप्ता व दिलीप ह्या दोघांना शुक्रवारी रात्रीच अटक केली . ...

मुंबई : 'त्या' व्यक्तीची हत्या विनयभंगाच्या प्रकरणातून, १६ वर्षीय युवतीने मित्राच्या मदतीने घेतला जीव - Marathi News | A 75-year-old man was murdered by a 16-year-old girl with the help of a friend for molesting her in Mira Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई : 'त्या' व्यक्तीची हत्या विनयभंगाच्या प्रकरणातून, १६ वर्षीय युवतीने मित्राच्या मदतीने घेतला जीव

भाईंदरच्या उत्तन भागात एका ७५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा तपास केल्यानंतर वेगळीच कहाणी समोर आली. ...

ओव्हरटेक करताना ट्रकची दुचाकीला धडक, एक ठार - Marathi News | Bandra Truck hits bike while overtaking one killed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओव्हरटेक करताना ट्रकची दुचाकीला धडक, एक ठार

या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला.  ...

दारूच्या नशेत पोलिसांच्या गाडीला धडक; पोलिसाचा मोडला पाय, दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Drunk man hits police bike policeman breaks leg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दारूच्या नशेत पोलिसांच्या गाडीला धडक; पोलिसाचा मोडला पाय, दोघांवर गुन्हा दाखल

अपघातामध्ये डाव्या पायाच्या घोट्याजवळील हाड मोडले ...

अश्लील टीका-टिप्पणी पडेल महागात; ११ हजार पोलिसांचा बंदोबस्त - Marathi News | Police on watch in Mumbai for Holi Dhulivandan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अश्लील टीका-टिप्पणी पडेल महागात; ११ हजार पोलिसांचा बंदोबस्त

होळी, धूलिवंदनानिमित्त साध्या गणवेशातील पोलिसांचा ‘वॉच’ ...