लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

मुंबई पोलीस, मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज" - Marathi News | Lawrence Bishnoi talked Baba Siddiqui shooters promiss to send them abroad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"

Lawrence Bishnoi And Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सिद्दिकी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या एका आरोपीने मोठा दावा केला आहे. ...

Srishti Tuli : "मी गळफास घेत आहे"; महिला पायलटने आत्महत्येआधी बॉयफ्रेंडला केलेला Video कॉल - Marathi News | Srishti Tuli update mumbai police pilot had made video call to her boyfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी गळफास घेत आहे"; महिला पायलटने आत्महत्येआधी बॉयफ्रेंडला केलेला Video कॉल

Srishti Tuli : सृष्टीने आरोपी आदित्य पंडितला व्हिडीओ कॉल केल्याचे तपासात समोर आलं आहे. ...

भांडुपच्या शाळेत बदलापूरची पुनरावृत्ती! शाळेच्या तळघरात तीन मुलींची विनयभंग, आरोपीला अटक - Marathi News | Bhandup 3 girls were molested in the basement of the school accused had come to repair the lift | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भांडुपच्या शाळेत बदलापूरची पुनरावृत्ती! शाळेच्या तळघरात तीन मुलींची विनयभंग, आरोपीला अटक

भांडुपच्या एका नामांकित शाळेत तीन विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप - Marathi News | air india pilot case what did the srishti tuli uncle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी तिची आई आणि मावशीशी बोलली होती. ...

"पंतप्रधानांना मारण्यासाठी षडयंत्र रचलंय"; 'त्या' फोननंतर मुंबई पोलिसांनी महिलेला केली अटक - Marathi News | PM Modi threat case 34 year old woman arrested in Mumbai found to be mentally unstable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पंतप्रधानांना मारण्यासाठी षडयंत्र रचलंय"; 'त्या' फोननंतर मुंबई पोलिसांनी महिलेला केली अटक

मुंबई पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्यात आल्याचा कट रचण्यात आल्याचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती. ...

प्रियकराने उघडला दरवाजा, फ्लॅटची तिसरी चावी गायब; महिला पायलटच्या मृत्यू प्रकरणात कुटुंबियांना वेगळा संशय - Marathi News | Suspicious story of the death of female pilot srushti tuli in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रियकराने उघडला दरवाजा, फ्लॅटची तिसरी चावी गायब; महिला पायलटच्या मृत्यू प्रकरणात कुटुंबियांना वेगळा संशय

मुंबईत महिला वैमानिकाच्या मृत्यूनंतर खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे. ...

गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू - Marathi News | Thrill of murder in journey from Gujarat to Mumbai?; Murder case after three years, investigation begins by mumbai police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू

आरोपी महिलेने अमृतलाल यांच्याविरुद्ध बोरीवली न्यायालयामध्ये दाखल केलेल्या केसमध्ये तिला मेंटनन्सची रक्कम देण्याचा आदेश न्यायालयाने अमृतलाल यांना दिला होता. ...

"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले - Marathi News | Amit Thackeray has demanded action against the increasing crime due to drugs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Amit Thackeray : राज्यात ड्रग्जमुळे वाढणाऱ्या गुन्हेगारीवरुन अमित ठाकरे यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. ...