लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

मुंबई पोलीस, मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

मोलकरणीशी वाद झाल्यावर 'त्या' व्यक्तीने सैफवर...; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Actor Saif Ali Khan was attacked with a knife stabbed him thrice mumbai police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोलकरणीशी वाद झाल्यावर 'त्या' व्यक्तीने सैफवर...; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

नाकात, डोळ्यात मिरचीची पूड, शेवटी ग्लास फेकून मारला अन्...; ९१ वर्षीय आजीने चोराला लावलं पळवून - Marathi News | Malad 91 year old Old woman fought off thieves and drove them away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाकात, डोळ्यात मिरचीची पूड, शेवटी ग्लास फेकून मारला अन्...; ९१ वर्षीय आजीने चोराला लावलं पळवून

मालाडमध्ये एका ९१ वर्षीय आजीने चोराशी दोन हात करत त्याला हुसकावून लावलं. ...

मानखुर्दमध्ये महिलेवर मुलांसमोरच अत्याचार; घरात घुसून दार लावलं चाकूने अन्... - Marathi News | Mankhurd a boy entered 27 years woman house and physically assaulted her | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानखुर्दमध्ये महिलेवर मुलांसमोरच अत्याचार; घरात घुसून दार लावलं चाकूने अन्...

मानखुर्दमध्ये एका २७ वर्षीय महिलेवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार ...

२,९४० बेकायदेशीर भोंग्यांवर काय कारवाई केली? हायकोर्टाने राज्य सरकारला मागितलं उत्तर - Marathi News | Bombay HC asked state government what action has been taken against illegal loudspeaker at places of worship | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२,९४० बेकायदेशीर भोंग्यांवर काय कारवाई केली? हायकोर्टाने राज्य सरकारला मागितलं उत्तर

राज्यातील प्रार्थनास्थळांवरील बेकायदेशीर भोंग्यांवर काय कारवाई केली असा सवाल हायकोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे. ...

सौम्यचे झाले 'सोम्य', वाढवणचे 'वाधावण'; मुंबई पोलिस भरतीच्या प्रश्नपत्रिकेत 'शुद्धलेखना'च्या चुका - Marathi News | Grammatical mistakes in Mumbai Police recruitment question paper | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सौम्यचे झाले 'सोम्य', वाढवणचे 'वाधावण'; मुंबई पोलिस भरतीच्या प्रश्नपत्रिकेत 'शुद्धलेखना'च्या चुका

मुंबईतील २,५७२ पोलिस शिपाई पदाची व ९१७ पोलिस चालक पदांची त्याचबरोबर बँड पोलिस व कारागृह पोलिस पदांची सुद्धा लेखी परीक्षा तब्बल ५ महिन्यांनंतर पार पडली. ...

Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्याकांडाचा मास्टरमाइंड कोण? चार्जशीटमध्ये खुलासा, सिग्नल Appवरुन ब्रेनवॉश - Marathi News | Baba Siddique murder case mumbai police claims anmol bishnoi is mastermind | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकी हत्याकांडाचा मास्टरमाइंड कोण? चार्जशीटमध्ये खुलासा, सिग्नल Appवरुन ब्रेनवॉश

Baba Siddique : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात मोठा खुलासा करण्यात आला आहे. ...

ऑपरेशन ढाका! बांगलादेशी घुसखोरांना कुणाचा वरदहस्त?; दिल्ली ते मुंबई रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News | Operation Dhaka! Who is behind the Bangladeshi infiltrators?; Delhi to Mumbai racket exposed, SIT Form for investigation by Maharashtra Government | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑपरेशन ढाका! बांगलादेशी घुसखोरांना कुणाचा वरदहस्त?; दिल्ली ते मुंबई रॅकेटचा पर्दाफाश

पकडलेल्या बांगलादेशी घुसखोरांकडून सापडलेले मोबाईल त्यात ढाकाचे कनेक्शन समोर आले. ...

कंट्रोल रुममध्ये जाण्यासाखी खाली उतरला बेस्टचा चालक; बस थेट चहाच्या दुकानाला धडकी, दोघे जखमी - Marathi News | Driverless BEST bus accident in Vikhroli Two injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंट्रोल रुममध्ये जाण्यासाखी खाली उतरला बेस्टचा चालक; बस थेट चहाच्या दुकानाला धडकी, दोघे जखमी

विक्रोळीत पुन्हा एकदा बेस्ट बस चालकाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. ...