लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

मुंबई पोलीस, मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रिपद सोडावे; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर काँग्रेसची मागणी - Marathi News | Inactive Devendra Fadnavis should resign as Home Minister; Congress Nana Patole demands after attack on Saif ali Khan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रिपद सोडावे; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर काँग्रेसची मागणी

गुन्हेगारांना सोडणार नाही, कठोर शिक्षा करू अशा विधानांचे पालुपद सोडून काहीतरी कठोर कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी असं पटोलेंनी सांगितले.  ...

"त्याला जीवे मारण्यासाठीच..."; सैफवरील हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केली शंका - Marathi News | Jitendra Awhad made serious allegations regarding the attack on actor Saif Ali Khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"त्याला जीवे मारण्यासाठीच..."; सैफवरील हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केली शंका

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यावरुन शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केले आहेत, ...

Saif Ali Khan : सैफ अली खानच्या घराचं CCTV फुटेज आलं समोर; चोराच्या एन्ट्रीबद्दल झाला 'हा' मोठा खुलासा - Marathi News | Saif Ali Khan attacked with knife cctv footage reveals thief was not seen entering the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सैफ अली खानच्या घराचं CCTV फुटेज आलं समोर; चोराच्या एन्ट्रीबद्दल झाला 'हा' मोठा खुलासा

Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानवरील चाकू हल्ल्याप्रकरणी एक मोठा खुलासा झाला आहे. आतापर्यंतच्या तपासानुसार, घटनेच्या दोन तास आधीचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं गेलं. ...

मुंबईत ९० च्या दशकासारखा दहशत माजवण्याचा प्रयत्न; ठाकरे गटाच्या खासदार संतापल्या - Marathi News | Saif Ali Khan Knife Attack: Attempt to create terror in Mumbai like in the 90s; Thackeray group MP Priyanka Chaturvedi angry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ९० च्या दशकासारखा दहशत माजवण्याचा प्रयत्न; ठाकरे गटाच्या खासदार संतापल्या

Saif Ali Khan Knife Attack: गृहमंत्र्यांनी अधिक जागरूक होणे गरजेचे आहे. राजकारण कमी आणि कामावर जास्त लक्ष दिले पाहिजे असं खासदार चतुर्वेदी यांनी म्हटलं. ...

Saif Ali Khan : सैफ अली खानचा कसा वाचला जीव, देवदूतासारखं कोण आलं धावून, कोणी नेलं रुग्णालयात? - Marathi News | Saif Ali Khan attacked with knife security guard and his driver took him to the hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानचा कसा वाचला जीव, देवदूतासारखं कोण आलं धावून, कोणी नेलं रुग्णालयात?

Saif Ali Khan : सैफ अली खानवर घरात घुसून चाकूने हल्ला करण्यात आला आहे. यानंतर त्याला उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ...

सलमानला बुलेटप्रूफ घरात राहायला भाग पाडलं अन् आता सैफसोबत...; मुंबईत कोण सुरक्षित?, ठाकरे गटाचा सवाल - Marathi News | Political reactions have started to emerge after the fatal attack on actor Saif Ali Khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमानला बुलेटप्रूफ घरात राहायला भाग पाडलं अन् आता सैफसोबत...; मुंबईत कोण सुरक्षित?, ठाकरे गटाचा सवाल

अभिनेता सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानतंर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ...

Saif Ali Khan : सैफ अली खानवर ६ वेळा केला हल्ला; घरात काम करणाऱ्या ३ जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात - Marathi News | Saif Ali Khan attacked driver and servants in police custody mumbai police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानवर ६ वेळा केला हल्ला; घरात काम करणाऱ्या ३ जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी त्याच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला केला. ...

Saif Ali Khan Knife Attack: पाईपवरून बेडरुममध्ये शिरला, मोलकरणीशी वाद, मग सैफ अली खानवर चाकू हल्ला; नेमकं काय घडलं? - Marathi News | Bollywood actor Saif Ali Khan was attacked with a knife, a thief entered the house through a pipe in an attempt to steal, what did the Mumbai Police say? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाईपवरून बेडरुममध्ये शिरला, मोलकरणीशी वाद, मग सैफ अली खानवर चाकू हल्ला; नेमकं काय घडलं?

सैफला ६ ठिकाणी जखमा झाल्यात, त्यात गळ्यावर वार झाले, त्यातील एक मणक्याजवळ गंभीर हल्ला झाला आहे.  ...