लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी - Marathi News | Mumbai Accident: Accident in Dadar, Tempo Traveler hits 'Best Bus'; One killed, four injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी

Mumbai Best Bus Accident: मुंबईतील दादरमध्ये एका बेस्ट बसला टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ...

स्विमिंग पुलमध्ये केला चुकीचा स्पर्श, पीडित मुलींना आरोपीला ओळखलं, कोर्टाने दिली तीन वर्षांची शिक्षा - Marathi News | Court in Mumbai has sentenced an accused to three years in prison for molesting two minor girls | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्विमिंग पुलमध्ये केला चुकीचा स्पर्श, पीडित मुलींना आरोपीला ओळखलं, कोर्टाने दिली तीन वर्षांची शिक्षा

मुंबईतील कोर्टानी दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षांची शिक्षा सुनावली. ...

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! शेवटचे तीन दिवस रात्री १२ पर्यंत गरबा खेळण्यास परवानगी - Marathi News | Use of loudspeakers is permitted for three days during Navratri festival from 6 am to 12 midnight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! शेवटचे तीन दिवस रात्री १२ पर्यंत गरबा खेळण्यास परवानगी

Navratri 2025 Loudspeaker Timing: नवरात्रोत्सवात रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वापरण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आदेश दिले आहेत. ...

मला वाचवा! एका कॉलवर पोलिसांची मांडवात धडक; मुंबईच्या नियंत्रण कक्षातील ‘नवदुर्गां’ची कामगिरी - Marathi News | Mumbai Police raid on one call; Performance of 'Navdurga' Women in Mumbai's control room | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला वाचवा! एका कॉलवर पोलिसांची मांडवात धडक; मुंबईच्या नियंत्रण कक्षातील ‘नवदुर्गां’ची कामगिरी

दररोज ५ हजार ते ५,५०० कॉल्स नियंत्रण कक्षात येतात. त्यात महिला, लहान मुले, अपघातग्रस्त, ज्येष्ठ नागरिक, अग्नितांडव, वाहतूक अडचणी अशा विविध प्रकारची मदत मागणारे असतात. ...

Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक - Marathi News | Mumbai Crime: The veins in the hand were cut and... the mystery of the policeman's death solved; Wife, son arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक

सायन पूर्वमधील पोलिसाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास केल्यानंतर वेगळेच कारण समोर आले. या प्रकरणात मयत पोलिसाच्या पत्नी आणि मुलाला अटक करण्यात आली. ...

महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर - Marathi News | A clashes between a female officer and a complainant in the police station; The badge on the uniform was thrown at her, video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

एका महिलेसह काही नागरिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले होते. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला उपनिरीक्षक यांच्यासोबत त्यांची वादावादी झाली ...

आर्यन खानच्या सीरिजमध्ये १ मिनिटाचा कॅमिओ करुन रणबीर कपूर अडचणीत, नक्की झालं काय? - Marathi News | ranbir kapoor in trouble as fir against him filed because of smoking scene in baads of bollywood series without warning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्यन खानच्या सीरिजमध्ये १ मिनिटाचा कॅमिओ करुन रणबीर कपूर अडचणीत, नक्की झालं काय?

आर्यन खानमुळे रणबीर कपूर अडचणीत?, एफआयआर दाखल ...

Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल! - Marathi News | Mumbai: Bandra Police Book 4 For Violating Pigeon Feeding Ban | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!

Mumbai Pigeon Feeding Ban: मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील वांद्रे तलावाजवळ कबुतरांना खायला घालल्याच्या आरोपाखाली एका अज्ञात महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...