अनेक ठिकाणी पोलिसांनी स्वत: तर काही ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. यापुढेही फुटेज तपासले जाणार आहेत, त्यानुसार ई चलान पाठवले जातील. ...
त्रिपाठी हे पवईमधील एक भाडे घेत असताना युवराज याने त्यांना स्थानिक नसल्याने भाडे घेण्यास मज्जाव केला. त्यानंतर वाद इतका वाढला की, पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला. ...