लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भैय्ये” आता माफी मागणार का?; जितेंद्र आव्हाड कडाडले - Marathi News | Sushant Rajput: Who are defaming Maharashtra Police now apologize?; Jitendra Awhad on BJP Leader | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भैय्ये” आता माफी मागणार का?; जितेंद्र आव्हाड कडाडले

Sushant Singh Rajput, Jitendra Awhad on BJP News: पोलिसांना बदनाम करणारे "मराठी भैय्ये" आता माफी मागणार का? असा सवाल करत आव्हाडांनी भाजपा नेत्यांना घेरलं आहे. ...

Hathras Gangrape : "हाथरस प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावं" - Marathi News | Pratap Sarnaik request send mumbai police to up for investigation hathras case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Hathras Gangrape : "हाथरस प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावं"

Hathras Gangrape : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी योगी सरकारने हाथरस बलात्कार प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे हाताळल्याचं दिसत असल्याचं म्हटलं आहे. ...

सुशांत प्रकरणात कुटुंबाचा मोठा खुलासा; "हा तपास CBI नं करावा ही आमची इच्छा नव्हती पण..." - Marathi News | Big revelation of family in Sushant case; We did not want the CBI to investigate but ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत प्रकरणात कुटुंबाचा मोठा खुलासा; "हा तपास CBI नं करावा ही आमची इच्छा नव्हती पण..."

सुशांत सिंह राजपूतचे वकील विकास सिंह यांनी सीबीआय तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ...

सुशांत सिंह राजपूतच्या तपासावरुन गृहमंत्री अनिल देशमुखांचा टोला; सीबीआयनंही दिलं उत्तर - Marathi News | Home Minister Anil Deshmukh question on CBI Sushant Singh Rajput investigation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सुशांत सिंह राजपूतच्या तपासावरुन गृहमंत्री अनिल देशमुखांचा टोला; सीबीआयनंही दिलं उत्तर

सुशांत सिंग प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला. ...

अखेर बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेंची राजकारणात एन्ट्री; सत्ताधारी पक्षात घेतला प्रवेश - Marathi News | Finally, former Bihar DGP Gupteswar Pandey entry into politics; Join JDU Party | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अखेर बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेंची राजकारणात एन्ट्री; सत्ताधारी पक्षात घेतला प्रवेश

बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे गुप्तेश्वर पांडे या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात होतं. ...

मुंबईत सर्वाधिक ७९ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू - Marathi News | Corona kills 79 in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत सर्वाधिक ७९ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

राज्यभरात २२९ पोलिसांचा बळी; २४ तासांत ७ जणांनी गमावला जीव ...

मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्या बिहार डीजीपींचा नवा अवतार; ‘रॉबिनहुड पांडे’ गाण्यात थिरकणार - Marathi News | DGP Gupteshwar Pandey criticizing Mumbai police; Now Featured In Robinhood Of Bihar Music Video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्या बिहार डीजीपींचा नवा अवतार; ‘रॉबिनहुड पांडे’ गाण्यात थिरकणार

मुंबई पोलिसांवर वारंवार टीका केल्यानं गुप्तेश्वर पांडे हिंदी माध्यमांसाठी हिरो ठरले. त्यानंतर आता गुप्तेश्वर पांडे नवीन अवतारात लोकांसमोर येत आहे. ...

"तो' 50 लाखांचा निधी मृत पोलिसांच्या कुटुंबियांना कधी मिळणार?', गृहमंत्र्यांची घेतली भेट  - Marathi News | Maharashtra Police Boys' Association Demands Retired police children should be recruited | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"तो' 50 लाखांचा निधी मृत पोलिसांच्या कुटुंबियांना कधी मिळणार?', गृहमंत्र्यांची घेतली भेट 

राज्यात आतापर्यंत शेकडो पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबियांना तो निधी लवकर देण्यात यावा असेही आवाहन यावेळी करण्यात आले. ...