लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का - Marathi News | Accused of sexually harassing hundreds of girls through AI arrested Photos of 13000 girls found in mobile phone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन मुलींचा लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली ...

Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात - Marathi News | Coastal Road Tunnel Accident Video: Car skidded off the road, hit a cliff; Terrible accident in the Coastal Road Tunnel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात

Coastal Road Tunnel Video: पावसामुळे कोस्टल रोड बोगद्यातील रस्ता निसरडा झाला असून, एक कार नियंत्रित होऊन कठड्याला धडकली आणि उलटली.  ...

५३ वर्षाच्या काकीचा २७ वर्षाच्या पुतण्यासोबत विवाह; हत्येनंतर पोलिसांनी पतीला केली अटक, आई फरार - Marathi News | Agripada police have arrested a 27 year old husband in the murder case of a 53 year old woman from Mazgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५३ वर्षाच्या काकीचा २७ वर्षाच्या पुतण्यासोबत विवाह; हत्येनंतर पोलिसांनी पतीला केली अटक, आई फरार

माझगाव येथील ५३ वर्षीय महिलेच्या खूनाच्या प्रकरणात २७ वर्षीय पतीला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ...

मुंबई पोलिसांकडून मोठं ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; ५२ कोटींच्या कोकेन प्रकरणात ब्रिटीश व्यक्तीसह ७ जण अटकेत - Marathi News | Mumbai Police Anti Narcotics Cell has arrested seven people in a drug case worth Rs 52 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलिसांकडून मोठं ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; ५२ कोटींच्या कोकेन प्रकरणात ब्रिटीश व्यक्तीसह ७ जण अटकेत

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात सात जणांना अटक केली आहे. ...

Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय! - Marathi News | Mumbai: BKC Police Shut Down Auto Drivers Locker Service For Visa Applicants Near US Consulate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

Mumbai Auto Drivers Locker Service Shut Down: उत्पन्नामुळे देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील रिक्षाचालकाला अमेरिकन दूतावासाबाहेर लॉकर सेवा पुरवण्यास मनाई करण्यात आली. ...

गोळीबाराचा आवाज अन् वरळी पोलिसांना गेला फोन; फ्लॅटमध्ये सापडला पती-पत्नीचा मृतदेह - Marathi News | Worli Crime After a fightthe husband shot his wife then killed himself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोळीबाराचा आवाज अन् वरळी पोलिसांना गेला फोन; फ्लॅटमध्ये सापडला पती-पत्नीचा मृतदेह

वरळीत वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. ...

मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा? - Marathi News | A young woman was raped in Mumbai on the pretext of marriage and Rs 1.5 lakh was taken. The court sentenced her to ten years in prison. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला अखेर शिक्षा

Mumbai Crime News: घरच्यांच्या दबावामुळे तरुणीने मेट्रोमोनियल साईटवर प्रोफाईल उघडले. तिथेच तिची ओळख आरोपीसोबत झाली होती. त्याने तिचा विश्वास संपादन केला. नंतर लग्न करण्याचे स्वप्न दाखवत बलात्कार केला आणि पैसेही हडपले. ...

Bengaluru Stampede: क्रिकेटमधील अशा सार्वजनिक कार्यक्रमासाठी तिकीट हवे नाहीतर... - Marathi News | After Bangalore Stampede Mumbai Cops Says Free Public Events Especially Cricket Ones Should Be Ticketed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Bengaluru Stampede : क्रिकेटमधील अशा सार्वजनिक कार्यक्रमासाठी तिकीट हवे नाहीतर...

Mumbai Police on Bengaluru Stampede: गतवर्षी टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईतही जमली होती मोठी गर्दी, मुंबई पोलिसांनी अशी केली होती तयारी ...