दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा संशयित दहशतवाद्यांशी संबंधित झाकीर हुसेन शेख या तरुणाला मुंबई एटीएसच्या पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली आहे. मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेच्या मदतीने जोगेश्वरी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. ...
राज कुंद्रा(Raj Kundra) सोबत लग्न करणं शिल्पा शेट्टीचा चुकीचा निर्णय होता आणि आता ती नव्याने सुरुवात करत आहे असं तिला म्हणायचं आहे का? अशी चर्चा नेटिझन्स करत आहेत ...
Terror module in Mumbai: जान मोहम्मदच्या चौकशीत झाकीरचे नाव पुढे आले होते. मुंबई क्राईम ब्रांच आणि एटीएसने एकत्रपणे केलेल्या कारवाईत झाकीरला ताब्यात घेण्यात आले. ...
Lalbaugcha Raja: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या 'लालबागचा राजा' मंडळाच्या श्रींच्या प्रतिष्ठापनेला विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे. ...
काही तरुण चालत्या कारमधून बाहेर लटकत बॉलिवूड गाण्यांवर दंगा करत होते. यावेळी एका प्रवाशाने त्यांचा व्हिडीओ शूट केला आणि ट्विटरवरुन मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. ...