लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

मुंबई पोलीस, मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी - Marathi News | now joint commissioner of police intelligence ips dr arti singh has the responsibility | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

‘स्पेशल सीपी’ऐवजी नव्या पदाची निर्मिती. महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी आता आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ...

Viral Video: ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी, तिघांना अटक - Marathi News | Mumbai Police Arrest 3 Men After Viral Video Shows Dangerous Car Stunt On Eastern Express Highway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी, तिघांना अटक

Dangerous Car Stunt On Mumbai Eastern Express Highway: ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. ...

जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी - Marathi News | Mumbai Traffic Police Constable Jumps Into Sea To Save Woman Near Cuffe Parade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी

Mumbai Police: मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून या घटनेची माहिती दिली ...

दादर चौपाटी बंदची अफवाच; विमानतळ, रेल्वे स्थानकांसह सागरी मार्गांवर पोलिसांचा ‘तिसरा डाेळा’ - Marathi News | Rumors of Dadar Chowpatty bandh; Police's 'third wave' at airports, railway stations and sea routes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर चौपाटी बंदची अफवाच; विमानतळ, रेल्वे स्थानकांसह सागरी मार्गांवर पोलिसांचा ‘तिसरा डाेळा’

प्रमुख शासकीय, खासगी आस्थापना, संवेदनशील प्रकल्प, गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढविला, प्रशिक्षित श्वान, बॉम्बशोधकनाशक पथकांनी सुरू केली संपूर्ण मुंबईभर झाडाझडती ...

सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Actor jatin suri girlfriend makes serious allegations of blackmaining police reached | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

प्रसिद्ध अभिनेत्यावर त्याच्या गर्लफ्रेंडने गंभीर आरोप केल्याने अभिनेत्याला पोलिस सेटवरुनच चौकशीसाठी घेऊन गेले आहेत. कोण आहे हा अभिनेता? ...

बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू - Marathi News | Ajaz Khan Untraceable after rape case registered against him Police start search for actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू

Ajaz Khan Untraceable : एफआयआर दाखल झाल्यानंतर एजाज खान पोलिसांच्या रडारवरून गायब झालयाची माहिती समोर येत आहे. ...

मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी - Marathi News | Mumbai Police registers first FIR in Mithi River Desilting Scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मिठी नदीतील गाळ काढण्याच्या घोटाळ्याप्रकरणी छापे टाकले आहेत. ...

IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व - Marathi News | Senior IPS officer Deven Bharti has been appointed as the new Commissioner of Mumbai Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व

वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...