लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

४२० कोटी भरा, अन्यथा लिलाव! मालमत्ता कराची थकबाकी भरण्यासाठी ७ दिवसांची मुदत - Marathi News | BMC Issues Final 7 Day Ultimatum to Property Tax Defaulters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४२० कोटी भरा, अन्यथा लिलाव! मालमत्ता कराची थकबाकी भरण्यासाठी ७ दिवसांची मुदत

महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने ४२० कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकविणाऱ्या सहा मालमत्ताधारकांना १३ फेब्रुवारीला नोटीस बजावत कर भरण्यासाठी २१ दिवसांची मुदत दिली होती. ...

ठाकरे बंधूंतील वादाचा तिढा सुटला; नाराजीनाट्यानंतर मनसे कार्यालयात पार पडली महत्त्वाची बैठक - Marathi News | The dispute between the Uddhav and Raj Thackeray brothers has been resolved; An important meeting was held at the MNS office after the show of displeasure over BMC Prabhag Samiti Election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधूंतील वादाचा तिढा सुटला; नाराजीनाट्यानंतर मनसे कार्यालयात पार पडली महत्त्वाची बैठक

निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीमुळे उद्धव ठाकरे नाराज होते. त्यात स्वीकृत नगरसेवकपदाच्या ३ जागांपैकी एक जागा मनसेने मागितलेली असतानाही उद्धव ठाकरेंकडून ती मागणी नाकारण्यात आली. ...

दोन वर्षांत सागरी किनारे होणार निर्मळ, २०२८ पर्यंत सातही 'एसटीपी' पूर्ण क्षमतेने कार्यरत - Marathi News | Coastal areas will be clean in two years all seven STPs will be operational at full capacity by 2028 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन वर्षांत सागरी किनारे होणार निर्मळ, २०२८ पर्यंत सातही 'एसटीपी' पूर्ण क्षमतेने कार्यरत

मुंबईच्या मलजल वाहिन्यांतील दूषित सांडपाणी समुद्रात जाऊ नये यासाठी पालिकेकडून ७ एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया केंद्रे) स्थापन करण्यात आली आहेत. ...

रक्तासाठी रुग्ण नातेवाईकांची खासगी रक्तपेढ्यांकडे धाव, डॉ. व्ही. एन. देसाई रुग्णालयात रुग्णांचे हाल - Marathi News | Relatives of patients rush to private blood banks for blood Dr V N Desai Hospital patients' condition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्तासाठी रुग्ण नातेवाईकांची खासगी रक्तपेढ्यांकडे धाव, डॉ. व्ही. एन. देसाई रुग्णालयात रुग्णांचे हाल

मुंबई महापालिकेच्या सांताक्रूझ येथील डॉ. व्ही. एन. देसाई रुग्णालयात स्त्रीरोग आणि प्रसूती विभागात तसेच अपघात विभागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होतात. ...

मानवाधिकार आयोगाला नुकसान भरपाई निर्देशाचे अधिकार नाहीत; अपघातग्रस्ताला भरपाई देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाकडून रद्द - Marathi News | Human Rights Commission has no authority to direct compensation; High Court quashes direction to pay compensation to accident victim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानवाधिकार आयोगाला नुकसान भरपाई निर्देशाचे अधिकार नाहीत; अपघातग्रस्ताला भरपाई देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाकडून रद्द

पालिकेने कर्तव्यात कसूर केला, निष्काळजीपणा दाखवला, असा निष्कर्ष आयोगाने काढला असला, तरी पालिकेने आरोप फेटाळले आहेत. ...

'धारावी पुनर्विकास' विरोधातील याचिका स्वीकारणे योग्य नाही; उच्च न्यायालयाची टिप्पणी; निर्णय ठेवला राखून - Marathi News | Petition against 'Dharavi redevelopment' not acceptable; High Court comments; Decision reserved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'धारावी पुनर्विकास' विरोधातील याचिका स्वीकारणे योग्य नाही; उच्च न्यायालयाची टिप्पणी; निर्णय ठेवला राखून

मदर डेअरीची ८.५ एकर जमीन त्याचा बाजारभाव २२ हजार ते २५ हजार कोटी रुपये असताना, संबंधित कंपनीला राज्य सरकार केवळ २५ टक्के रेडीरेकनर दराने म्हणजेच ५७ कोटी रुपयांना देत आहे. ...

नौदलाच्या क्षेत्रात खासगी बांधकाम होतेच कसे?; सुधार समितीत विचारला पालिका प्रशासनाला जाब - Marathi News | How come private construction is happening in the Navy area?; The reform committee asked the municipal administration to answer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नौदलाच्या क्षेत्रात खासगी बांधकाम होतेच कसे?; सुधार समितीत विचारला पालिका प्रशासनाला जाब

कुलाबातील आयएनएस शिक्रा या नौदलाच्या संवेदनशील तळाच्या परिसरात खासगी विकासक उंच इमारत उभारत असल्याबद्दल नौदलाने आक्षेप घेतला होता.  ...

BMC BEST Meeting: सात अपघातांत दावेदारांना ३९ लाख; 'बेस्ट'च्या पहिल्याच बैठकीत निर्णय - Marathi News | BMC BEST Meeting: 39 lakhs to claimants in seven accidents; Decision in the first meeting of 'BEST' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC BEST Meeting: सात अपघातांत दावेदारांना ३९ लाख; 'बेस्ट'च्या पहिल्याच बैठकीत निर्णय

४० लाखांच्या तडजोडीनंतर बेस्टला ३९ लाखांची रक्कम दावेदारांना देणे असून, त्याला बेस्ट समितीकडून मंजुरी मिळाली आहे. ...