दादरमध्ये शिवाजी पार्क येथे ‘सावरकर सदन’ हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे निवासस्थान होते. त्यांच्या या निवासस्थानाला वारसास्थळाचा दर्जा देण्याची मागणी करणारी जनहित याचिका अभिनव भारत काँग्रेसने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ...
कमला मिल परिसरातील आयटी पार्कच्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण तसेच अनधिकृतरीत्या रेस्टॉरंट, पब आणि बार सुरू असल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. ...
‘लोकमत’ने सोमवारी याबाबत वृत्त दिले होते. त्यानंतर मंगळवारी नार्वेकर यांच्या उपस्थितीत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी आणि इतर अधिकाऱ्यांनी शाळेच्या इमारतीची पाहणी केली. त्यानंतर मुकेश मिलच्या खासगी जागेत स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला. ...
Kabutar Khana News: मुंबईतील कबुतरखान्यांचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. अचानक कबुतरखाने बंद करण्यात आल्याने नवीन प्रश्न निर्माण झाले. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. ...
प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर मतदार याद्या विभाजित केल्या जातील. १ जुलैपर्यंत मतदार यादीत जे नाव असेल ते गृहीत धरून मतदार निश्चित होतील असं राज्य निवडणूक आयोगाने सांगितले. ...
महापालिकेने ३ हजार १३३ दुकाने, आस्थापनांवर कारवाई करत आतापर्यंत तब्बल १ कोटी ९८ लाखांचा दंड वसूल केला आहे. शिवाय नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई तसेच न्यायालयीन प्रक्रियेलाही सामोरे जावे लागणार आहे. ...