लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मुंबईत काँग्रेसचे पाच नगरसेवक तरी निवडून येतील का? - Marathi News | Mumbai Congress Will at least five Congress corporators be elected in Mumbai? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंबईत काँग्रेसचे पाच नगरसेवक तरी निवडून येतील का?

Mumbai Politics: मुंबईतील रस्त्यांची कामे, नालेसफाई, महापालिकेतील भ्रष्टाचार यावर आंदोलने व्हायला हवी होती, ती झाली नाहीत. आंदोलने झाली नाहीत, तर पक्षाला उभारी कशी येणार? ...

मुख्यमंत्री फडणवीसांना हा प्रश्न सोडवायचाच नाहीये का?, आदित्य ठाकरेंचा सवाल, धडक मोर्चाचा इशारा - Marathi News | Doesn't Chief Minister Fadnavis want to solve this issue?, Aditya Thackeray's question, warning of a Dhadak Morcha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री फडणवीसांना हा प्रश्न सोडवायचाच नाहीये का?, आदित्य ठाकरेंचा सवाल, धडक मोर्चाचा इशारा

Aaditya Thackeray Devendra Fadnavis Mumbai News: मुंबईतील पाणी पुरवठ्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. ...

मुख्यमंत्री फडणवीसांची मध्यस्थी, केंद्रीय मंत्र्यासोबत बैठक तरीही मुंबईत टँकर बंदच! - Marathi News | Despite Chief Minister Devendra Fadnavis directions and meeting with the Union Minister, tankers strikes remain continue in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री फडणवीसांची मध्यस्थी, केंद्रीय मंत्र्यासोबत बैठक तरीही मुंबईत टँकर बंदच!

नियमांमध्ये बदल करण्यात आल्याने मुंबईतील टँकर असोसिएशनने संप पुकारला आहे. त्यामुळे याचा फटका मोठ्या कामांना बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करूनही शनिवारी संप मिटू शकला नाही. ...

मुंबईतील नाले ५० दिवसांत गाळमुक्त! आतापर्यंत १२ टक्के नालेसफाई; कामात त्रिसूत्री वापरण्याच्या महापालिका आयुक्तांच्या सूचना - Marathi News | Mumbai's drains cleared of silt in 50 days! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील नाले ५० दिवसांत गाळमुक्त! कामात त्रिसूत्री वापरण्याच्या महापालिका आयुक्तांच्या सूचना

Mumbai News: मुंबईतील मिठी नदी आणि नाल्यांमधून गाळ काढण्यासाठी पुढील ५० दिवसांचे नाला तसेच दिवसानिहाय नियोजन करावे. अधिकाऱ्यांनी सतत आपल्या परिसरातील नाल्यांना भेट देऊन कामांचा आढावा घ्यावा. ...

विहीर मालकांच्या नोटिसांना १५ जूनपर्यंत स्थगिती, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुंबई पालिकेचा निर्णय - Marathi News | Mumbai Municipal Corporation's decision to suspend notices to well owners till June 15 after Chief Minister's suggestion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विहीर मालकांच्या नोटिसांना १५ जूनपर्यंत स्थगिती, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुंबई पालिकेचा निर्णय

Water Tanker: टँकर चालकांच्या मागण्या व बंदवर तातडीने तोडगा काढण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केल्यानंतर मुंबई महापालिकेने विहीर मालकांना बजावलेल्या नोटिसांना १५ जूनपर्यंत स्थगिती दिली आहे. ...

विहीर मालकांना देण्यात येणाऱ्या नोटिसाना पालिकेची १५ जूनपर्यंत स्थगिती - Marathi News | municipality suspend notice to well owners till june 15 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विहीर मालकांना देण्यात येणाऱ्या नोटिसाना पालिकेची १५ जूनपर्यंत स्थगिती

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर पालिका प्रशासनाचा निर्णय, भू नीर प्रणाली संदर्भात जनजागृती करण्याच्या सूचना ...

मुंबईत धक्कादायक घटना: सर्जन उपलब्ध नसल्याने रुग्णाचा मृत्यू; स्ट्रेचरही मिळाली नाही - Marathi News | Shocking incident in Mumbai Patient dies due to unavailability of surgeon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत धक्कादायक घटना: सर्जन उपलब्ध नसल्याने रुग्णाचा मृत्यू; स्ट्रेचरही मिळाली नाही

संबंधित विभागात गेल्यावर डॉक्टरच उपस्थित नसल्याने थोडा वेळ थांबावे लागेल, असे अविनाश यांना सांगण्यात आले. तिथेही बराच वेळ गेला. अखेरीस अविनाश यांनी रुग्णालयातच प्राण सोडले. ...

पालिकेकडून बेस्टला १०० कोटींचा निधी; सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी लवकरच मिळण्याची शक्यता - Marathi News | Municipality provides Rs 100 crore fund to BEST | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेकडून बेस्टला १०० कोटींचा निधी; सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी लवकरच मिळण्याची शक्यता

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी लवकरच मिळण्याची शक्यता आहे. तसेच भाडेतत्त्वावरील नवीन बस ताफ्यात येण्याची शक्यता आहे.  ...