लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

करदात्यांना भरावा लागणार २ टक्के दंड, विविध पातळ्यांवर कार्यवाही सुरू - Marathi News | Taxpayers will have to pay 2 percent penalty, action taken at various levels | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :करदात्यांना भरावा लागणार २ टक्के दंड, विविध पातळ्यांवर कार्यवाही सुरू

पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात सहा हजार २०० कोटी रुपये कर गोळा करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ...

...तर आमची स्वबळाची तयारी, महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका - Marathi News | ...So our self-reliance preparation, the role of Congress, NCP for the municipal elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर आमची स्वबळाची तयारी, महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा उद्धव सेनेचा विचार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले. त्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष सावध झाले आहेत.  ...

कोस्टलच्या भरावभूमीत बहरणार हिरवळ! CSR फंडातून विकास करण्यासाठी पालिकेचे आवाहन - Marathi News | Greenery will bloom in the coastal floodplain! Municipality appeals for development through CSR fund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टलच्या भरावभूमीत बहरणार हिरवळ! CSR फंडातून विकास करण्यासाठी पालिकेचे आवाहन

यासाठी पालिकेला कोणताही खर्च येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे ...

अनधिकृत बांधकामे 'टार्गेट'वर! महापालिकेकडून तीन महिन्यांमध्ये होणार धडक कारवाई - Marathi News | Unauthorized constructions on the 'target'! Municipal Corporation to take drastic action within three months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत बांधकामे 'टार्गेट'वर! महापालिकेकडून तीन महिन्यांमध्ये होणार धडक कारवाई

शहर आणि उपनगरांतील वाढती अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर लवकरच हातोडा ...

"काय होईल ते होईल, आम्ही स्वबळावर लढणार"; महापालिका निवडणुकींबाबत संजय राऊतांची घोषणा - Marathi News | MP Sanjay Raut has said that we will contest the municipal elections on our own | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"काय होईल ते होईल, आम्ही स्वबळावर लढणार"; महापालिका निवडणुकींबाबत संजय राऊतांची घोषणा

महानगर पालिका निवडणुकीत आम्ही स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चार खासदार संजय राऊत यांनी केला आहे ...

पालिकेची सरकारकडे १६ हजार कोटींची थकबाकी; निधीसाठी उत्पन्नाच्या नव्या मार्गांचा शोध - Marathi News | Mumbai Municipal Corporation owes Rs 16,000 crore to Maharashtra government; New sources of income to fund sought | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेची सरकारकडे १६ हजार कोटींची थकबाकी; निधीसाठी उत्पन्नाच्या नव्या मार्गांचा शोध

महापालिकेची राज्यसरकारकडील थकबाकी गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. ...

महापालिका निवडणुकीत युतीसाठी शिंदेसेना आग्रही; भाजपचे अद्याप काहीच ठरेना... - Marathi News | Eknath Shinde led Shiv Sena insists on alliance in Mumbai municipal elections; BJP has not decided anything yet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका निवडणुकीत युतीसाठी शिंदेसेना आग्रही; भाजपचे अद्याप काहीच ठरेना...

शिंदेसेनेचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांचीही नुकतीच बैठक झाली ...

आमच्या परवानगीशिवाय आरेतील झाडे तोडू नका; सर्वोच्च न्यायालयाचा मुंबई पालिकेला आदेश - Marathi News | Don't cut trees in Aarey without our permission; Supreme Court orders Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमच्या परवानगीशिवाय आरेतील झाडे तोडू नका; सर्वोच्च न्यायालयाचा मुंबई पालिकेला आदेश

मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला न्यायालयाकडून निर्देश ...