आपत्कालीन परिस्थितीत निधीची चणचण भासू नये, यासाठी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त आणि केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठातांना निधी खर्च करण्याचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत. स्थायी समितीच्या विशेष बैठकीत मंगळवारी याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. ...
सुमारे ६३२ कोटींचे प्रस्ताव असे घाईघाईने मंजूर करण्यास भाजपने आक्षेप घेतला. तरीही कोरोनाचे कारण देत प्रस्ताव मंजूर करण्याची प्रशासनाची मागणी स्थायी समितीने मान्य केली. ...
एकीकडे घोटाळेबाज ठेकेदारांना पालिकेतून हद्दपार करण्याची कारवाई होत असताना, दुसरीकडे त्यांच्यासाठी मागचे द्वार खुले करण्यात येत असल्याने, प्रशासनाच्या भूमिकेवर आता शंका व्यक्त होत आहे. ...