मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने सुरू असल्याने त्याचा परिणाम पावसाळापूर्व कामांवर झाला आहे. मात्र पावसाळा सुरू होण्यास अवघा महिना उरला असल्याने नालेसफाई, रस्ते दुरुस्ती ही कामे आता सुरू करण्यात आली आहेत. ...
शाळेत उपस्थित न झाल्यास महानगरपालिका नियमावलीनुसार शाळांवर, कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार असून त्यासाठी ते स्वत:च जबाबदार असणार आहेत, असे नमूद करण्यात आले आहे. ...
मालवणी हा मुंबईचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार अस्लम शेख यांचा वोटबँक असलेला विभाग आहे. मात्र आजही लाखो लोक अन्नासाठी तसेच मुस्लीम बांधव रोजा साहित्यासाठी ऐन कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराच्या साथीदरम्यान वंचित आहेत. ...
Coronavirus News in Mumbai: सायन हॉस्पिटलमधील प्रकरणानंतर रुग्णालय प्रशासनाला आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्यांना वास्तवाची जाणीव करून देण्याचा, त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ...
मुंबईच्या अतिरिक्त आयुक्तपदी अश्विनी भिडे आणि संजीव जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी शनिवारी सकाळी आपला पदभार स्वीकारला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. ...