CoronaVirus News in Marathi and Live Updates : देशभरात सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण हे मुंबईमध्ये सापडत आहेत. दररोज शेकडो संशयित रुग्णांनाही उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात येत आहे. ...
कोरोनाच्या संशयित रुग्णांना एम-पश्चिम प्रभागात अन्यत्र कोठेही विलगीकरण कक्ष उपलब्ध झाले नाहीत तरच माहुल येथील प्रकल्पग्रस्तांसाठी बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचा वापर विलगीकरण कक्ष म्हणून करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेने न्यायालयाला दिली. ...
मुंबईमध्ये पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होऊ लागली आहे. तसेच गेल्या आठवड्यात पालिकेच्या मोठ्या रुग्णालयांमधील गलथान कारभाराचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. वाढत्या रुग्णांमुळे भविष्यातील गरज लक्षात घेता आता मुंबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडि ...
मुंबईत ११ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. एप्रिल महिन्यात एक हजार ३६ बाधित क्षेत्र होती. १४ दिवसांमध्ये एकही रुग्ण आढळून न आलेली २३१ क्षेत्र वगळण्यात आली. ...
ही कामे करताना सुरक्षेच्या निकषांचे काटेकोर पालन करावे लागेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतींना पावसाळ्यापूर्वीची कामे करण्याची मंजूरी यापूर्वी देण्यात आली होती. ...
मुंबई : कोरोनाशी थेट सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट पुरविण्यासंदर्भात व कोरोनाच्या उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या वापरावर मर्यादा आणावी, अशी मागणी करणाºया ... ...
या पथकात असलेल्या पालिकेच्या चार अतिरिक्त आयुक्तांना आपला नियमित कार्यभार सांभाळून कोरोना रोखण्याचे काम करावे लागणार असल्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मंगळवारी काढलेल्या परिपत्रकातून दिले आहेत. ...
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने सुरू असल्याने त्याचा परिणाम पावसाळापूर्व कामांवर झाला आहे. मात्र पावसाळा सुरू होण्यास अवघा महिना उरला असल्याने नालेसफाई, रस्ते दुरुस्ती ही कामे आता सुरू करण्यात आली आहेत. ...