पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी तुंबले. त्यामुळे ठेकेदारांनी नाल्यांची सफाई नव्हे तर हातसफाई केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. याप्रकरणी श्वेतप्ाित्रका काढण्याची मागणी भाजपने केली आहे. ...
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई मनपा आणि टाटा समुह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लाझ्मा प्रकल्पांतर्गत टाटा समुहातर्फे मदत देण्यात आली. ...
प्रकल्पाच्या खोदकामामुळे अतिवृष्टीत मुंबईत आसपासच्या परिसरात पाणी साचल्यास मदतीसाठी प्रियदर्शनी उद्यान, अमरसन्स उद्यान आणि वरळी डेअरी येथे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे. ...
पालिका आणि सर्व संबंधित यंत्रणांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून सर्व नागरिकांचा सन्मान अबाधित ठेवावा व कोणत्याही नागरिकाला नाहक हानी पोहोचवू नये, असे म्हणत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. ...