कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने ठिकठिकाणी कोरोना केअर सेंटर सुरू केले आहेत. या ठिकाणी निमवैद्यकीय संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील २४ प्रशासकीय विभागांपैकी एच/पूर्व या विभागात कोरोना रुग्ण वाढ दुप्पट होण्याचा कालावधी १३४ दिवसांवर पोहोचलेला आहे आणि येथील रूग्ण वाढीचा सरासरी दरही ०.५ % आहे. अशी कामगिरी करणारा हा पहिला विभाग ठरला होता. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मार्च महिन्यापासूनच पालिकेतील सर्व कर्मचा-यांची बायोमेट्रिक हजेरी रद्द करण्यात आली होती. लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे आता सर्वच पालिका कर्मचा-यांच्या शंभर टक्के उपस्थितीचे परिपत्रक पालिका प्रशासनाने काढले आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशयास्पद ठिकाणच्या लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढून अन्य ठिकाणी क्वारंटाइन करण्यात येते. क्वारंटाइन सेंटरमध्ये सुविधांचा अभाव, अस्वच्छता, तसेच पालिका व प्रशासनाकडून केले जाणारे दुर्लक्ष या अनेक बाबी उघड झाल्या आह ...
बॉडी बॅगनंतर आता मास्कची खरेदीही दामदुप्पट किमतीत केल्याच्या आरोप होत आहे. त्यामुळे मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणाच्या कारभारावर विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थिती करीत चौकशीची मागणी केली आहे. ...