Raj Thackeray: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आता तयारीला लागले आहेत. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) देखील कंबर कसली आहे. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात प्रशासक नियुक्तीसाठी मुंबई महापालिका कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे मुंबईच्या निवडणुका लांबणीवर पडणार आणि विद्यमान नगरसेवकांना मुदतवाढ ...
कोरोनाच्या तिन्ही लाटांच्या काळात मुंबई महापालिका खंद्या आधारासारखी मुंबईकरांच्या पाठीशी उभी राहिली. लसीकरणाच्या वेगातही सातत्य राखण्यात पालिकेला यश मिळाले. याचे श्रेय पालिकेचे जसे आहे तसेच, कायदा पाळणाऱ्या बहुतांश मुंबईकरांचेही आहे. ...
मुंबई महापालिकेकडून गेल्या चार वर्षांत विकास खर्च व वेतन खर्च यातील तफावत खूप कमी झाली आहे. २०१६-१७ मध्ये वेतनावर ८१ तर विकासावर १९ टक्के खर्च होत होता. ...